एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO : Rajinikanth ते Prabhas आणि Dhanush, साऊथच्या या सुपरस्टार्सची खरी नावं माहिती आहेत का?
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/14/e0c9a51dd9e081fbf078d395f710f71a_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Entertainment
1/7
![रजनीकांतपासून प्रभासपर्यंत... साऊथच्या सुपरस्टार्सची क्रेझ ही संपूर्ण भारतभर आहे. पण खूप कमी लोकांना त्यांची खरी नावं माहिती आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/14/9718a0f05c996594f52a8143c395358b0f676.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रजनीकांतपासून प्रभासपर्यंत... साऊथच्या सुपरस्टार्सची क्रेझ ही संपूर्ण भारतभर आहे. पण खूप कमी लोकांना त्यांची खरी नावं माहिती आहेत.
2/7
![साऊथ इंडस्ट्रीसोबत बॉलिवूडमध्ये धमाल माजवणाऱ्या धनुषचे नाव व्यंकटेश प्रभू असं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/14/26def68f616e0e4306e610856fef43811b05b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साऊथ इंडस्ट्रीसोबत बॉलिवूडमध्ये धमाल माजवणाऱ्या धनुषचे नाव व्यंकटेश प्रभू असं आहे.
3/7
![सुपरस्टार चिरंजीवीने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. चिरंजीवीचे खरे नाव हे कोणिदेल शिव शंकर प्रसाद असं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/14/bf85cc37f5c4a7f5de2078d6d65be948dbf46.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुपरस्टार चिरंजीवीने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. चिरंजीवीचे खरे नाव हे कोणिदेल शिव शंकर प्रसाद असं आहे.
4/7
![साऊथचा सुपरस्टार रजनीकांतचे खरे नाव हे शिवाजीराव गायकवाड असं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/14/e81262f3ac4399e72225211dd99b18d7791f0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साऊथचा सुपरस्टार रजनीकांतचे खरे नाव हे शिवाजीराव गायकवाड असं आहे.
5/7
![लाखो हृदयाची धडकन असलेल्या नयनताराचे खरे नाव हे डायना मरिअम कुरियन असं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/14/636a54fc5401b9aaebf4b34b4cb71e2815cf0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लाखो हृदयाची धडकन असलेल्या नयनताराचे खरे नाव हे डायना मरिअम कुरियन असं आहे.
6/7
![प्रभासचे खरे नाव ऐकून तुम्हाला आश्चर्य होईल. त्याचे खरे नाव हे व्यंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पलपती असं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/14/9c9a167a60502b0fe2ae7e58c35ca989d71e4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रभासचे खरे नाव ऐकून तुम्हाला आश्चर्य होईल. त्याचे खरे नाव हे व्यंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पलपती असं आहे.
7/7
![अभिनेत्री त्रिशाचे नाह तृष्णा कृष्णन असं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/14/77270a5a705ad8bfa708477509b8de6e0a162.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री त्रिशाचे नाह तृष्णा कृष्णन असं आहे.
Published at : 14 Jan 2022 11:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)