एक्स्प्लोर
Father's Day 2023 : बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील बाप-लेकाच्या प्रसिद्ध जोड्या
'फादर्स डे' (Father's Day) निमित्त जाणून घेऊताय बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध बाप-लेकांच्या जोड्या...
Father's Day 2023
1/8

'फादर्स डे' (Father's Day) हा दिवस वडील आणि मुलांच्या नात्यासाठी खास असतो. यावर्षी 18 जून रोजी फादर्स-डे साजरा केला जाणार आहे. यानिमित्तानं जाणून घेऊताय बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध बाप-लेकांच्या जोड्या...
2/8

आर. माधवन हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. आर. माधवनचा मुलगा वेदांत हा चित्रपटसृष्टीपासून दूर राहून क्रीडा क्षेत्रात आपल्या कौशल्याने देशाचे आणि आपल्या वडिलांचे नाव परदेशात उंचावत आहे. वेदांत हा स्विमर आहे.
Published at : 17 Jun 2023 07:40 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
क्रीडा
व्यापार-उद्योग
निवडणूक























