एक्स्प्लोर
Koffee With Karan 8: मी पाच लोकांना डेट करत आहे : ओरी
Koffee With Karan 8: "मी पाच लोकांना" अभिनेत्रींना चिटकून असणारा ओरी करणच्या शोमध्ये भलतच बोलला!
Entertainment Bollywood Koffee With Karan 8 Promo orry spoke confesse he a cheater in karan johar show
1/10

दिग्दर्शक करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोच्या आठव्या सीझन आता संपणार आहे.या शोच्या फिनाले एपिसोडचा प्रोमो नुकताच व्हायरल झाला आहे.यामध्ये ओरी कुशा कपिला तन्मय भट्ट दानिश सेट आणि सुमुखी सुरेश हे करणसोबत विविध विषयांवर चर्चा करताना दिसत आहेत.
2/10

ओरी म्हणाला,"मी चिटर आहे" कॉफी विथ करण या शोच्या सोशल मीडियावरील प्रोमोमध्ये ओरी हा त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना दिसत आहे.
Published at : 17 Jan 2024 05:56 PM (IST)
आणखी पाहा























