एक्स्प्लोर

Divya Khosala: हिरव्या साडीत खुललं दिव्याचं सौंदर्य; पाहा फोटो

Divya Khosala : अभिनेत्री दिव्या खोसला सोशल मीडियावर सक्रिय असते. तिने नुकतेच नवीन फोटो शूट शेअर केले आहेत.

Divya Khosala : अभिनेत्री दिव्या खोसला सोशल मीडियावर सक्रिय असते. तिने नुकतेच नवीन फोटो शूट शेअर केले आहेत.

Divya Khosala: हिरव्या साडीत खुललं दिव्याचं सौंदर्य; पाहा फोटो

1/10
अभिनेत्री दिव्या खोसला सोशल मीडियावर सक्रिय असते.
अभिनेत्री दिव्या खोसला सोशल मीडियावर सक्रिय असते.
2/10
नुकतेच तिने हिरव्या साडीतील फोटो शूट शेअर केले आहेत.
नुकतेच तिने हिरव्या साडीतील फोटो शूट शेअर केले आहेत.
3/10
दिव्या खोसला कुमारच्या सौंदर्याने आणि स्टाइलने अनेकांना भुरळ पाडली आहे.  तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत.
दिव्या खोसला कुमारच्या सौंदर्याने आणि स्टाइलने अनेकांना भुरळ पाडली आहे. तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत.
4/10
इन्स्टाग्रामवर ती आपले फोटो शेअर करत असते.  तिचे फोटो व्हायरल होत असतात.
इन्स्टाग्रामवर ती आपले फोटो शेअर करत असते. तिचे फोटो व्हायरल होत असतात.
5/10
लेटेस्ट फोटो शूटमध्ये दिव्या हिरव्या साडीत खुपच सुंदर दिसत आहे. केस मोकळे सोडले असून लाइट मेकअप केल्याने तिचे सौंदर्य आणखी खुललं आहे.
लेटेस्ट फोटो शूटमध्ये दिव्या हिरव्या साडीत खुपच सुंदर दिसत आहे. केस मोकळे सोडले असून लाइट मेकअप केल्याने तिचे सौंदर्य आणखी खुललं आहे.
6/10
दिव्या वेस्टर्न ते ट्रॅडिशनल लूकमध्ये सुंदर दिसते. ती कोणत्याही आउटफिटमध्ये सुंदर दिसते.
दिव्या वेस्टर्न ते ट्रॅडिशनल लूकमध्ये सुंदर दिसते. ती कोणत्याही आउटफिटमध्ये सुंदर दिसते.
7/10
दिव्या खोसलाने काही चित्रपटात काम केले आहे. त्याशिवाय दिग्दर्शन आणि प्रोडक्शन क्षेत्रात काम केले आहे.
दिव्या खोसलाने काही चित्रपटात काम केले आहे. त्याशिवाय दिग्दर्शन आणि प्रोडक्शन क्षेत्रात काम केले आहे.
8/10
'अब तुम्हारे हवाले वतन साथियों'  चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदापर्ण केले. सत्यमेव जयते-2 या चित्रपटातही ती झळकली होती.
'अब तुम्हारे हवाले वतन साथियों' चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदापर्ण केले. सत्यमेव जयते-2 या चित्रपटातही ती झळकली होती.
9/10
चित्रपटांशिवाय दिव्या काही म्युझिक व्हिडिओतही झळकली होती. 'याद पीया की आने लगी', 'तेरी आँखों में', 'बेशरम बेवफा' आणि 'डिझायनर' आदी प्रसिद्ध गाणी आहेत.
चित्रपटांशिवाय दिव्या काही म्युझिक व्हिडिओतही झळकली होती. 'याद पीया की आने लगी', 'तेरी आँखों में', 'बेशरम बेवफा' आणि 'डिझायनर' आदी प्रसिद्ध गाणी आहेत.
10/10
इन्स्टाग्रामवर दिव्या खोसलाचे 6.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.
इन्स्टाग्रामवर दिव्या खोसलाचे 6.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana Part 1 Trailer: 'रामायण'चा ट्रेलर रिलीज आधीच लीक, कलाकारांच्या भूमिका उघड; मेकर्सने उचललं मोठं पाऊल
'रामायण'चा ट्रेलर रिलीज आधीच लीक, कलाकारांच्या भूमिका उघड; मेकर्सने उचललं मोठं पाऊल
Kushal Badrike On CM Fadnavis: 'त्यांचं स्किट बघून जाईन...',  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थांबले, कुशल बद्रिकेनं सांगितला 'चला हवा येऊ द्या'चा खास किस्सा
'त्यांचं स्किट बघून जाईन...', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थांबले, कुशल बद्रिकेनं सांगितला 'चला हवा येऊ द्या'चा खास किस्सा
Ajay Devgans Dhamaal 4 Box Office: दुसऱ्या रविवारी 'धमाल 4'वर पैशांचा पाऊस, धमाकेदार कमाई करत मोडले अनेक रेकॉर्ड्स, किती कोटी कमावले?
दुसऱ्या रविवारी 'धमाल 4'वर पैशांचा पाऊस, धमाकेदार कमाई करत मोडले अनेक रेकॉर्ड्स, किती कोटी कमावले?
Kangana Ranaut on CJP: आमचं सरकार जनतेने निवडलंय, ते कसं चालवायचं हा आमचा अधिकार; कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर कंगना राणौत संतापली
आमचं सरकार जनतेने निवडलंय, ते कसं चालवायचं हा आमचा अधिकार; कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर कंगना राणौत संतापली

व्हिडीओ

NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Embed widget