एक्स्प्लोर
Divya Khosala Kumar : 'बार्बी गर्ल' दिव्या खोसला कुमारचे फोटो व्हायरल, तुम्ही पाहिलेत का?
Divya Khosla Kumar
1/7

Divya Khosala Kumar : दिव्या खोसला कुमार तिच्या सौंदर्य आणि ग्लॅमरस लुकमुळे नेहमीच चर्चेत असते.
2/7

दिव्या खोसला सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
3/7

नुकतेच तिने नवीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
4/7

दिव्या खोसला व्हाईट लेस मिनी ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
5/7

दिव्याचा हा लूक एखाद्या बाहुलीप्रमाणे दिसत आहे.
6/7

दिव्या खोसला प्रत्येक लूकमध्ये अप्रतिम दिसते.
7/7

दिव्या खोसला ही एक उत्तम अभिनेत्री तसेच बिझनेस वुमन आहे. दिव्या ही टी-सीरीज कंपनीची मालक आहे.
Published at : 10 Apr 2022 12:35 PM (IST)
Tags :
Divya Khosla Kumarअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
ठाणे
पुणे
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज























