एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
deepika padukone, Ranveer Singh: दीपवीरचा रोमँटिक अंदाज; फोटोवरुन नजर हटणार नाही
deepika padukone, Ranveer Singh: दीपिका आणि रणवीर यांनी नुकतेच त्यांचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
![deepika padukone, Ranveer Singh: दीपिका आणि रणवीर यांनी नुकतेच त्यांचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/25/e261630b871c3385fdfa5a839d4852791698248339262259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Deepika Padukone And Ranveer Singh
1/8
![बॉलिवूडचे 'पावर कपल' अशी ओळख असणारी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह ही जोडी लवकरच कॉफी विथ करण या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/25/a81d642aece4da4a5e2ba086040dd28cff899.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडचे 'पावर कपल' अशी ओळख असणारी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह ही जोडी लवकरच कॉफी विथ करण या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
2/8
![कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या 8 व्या सीझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये दीपिका आणि रणवीर यांनी हजेरी लावणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/25/fc44df6b7978a361328c2eeb7ff3a883063ef.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या 8 व्या सीझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये दीपिका आणि रणवीर यांनी हजेरी लावणार आहे.
3/8
![कॉफी विथ करण या कार्यक्रमासाठी दीपिका आणि रणवीर यांनी खास लूक केला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/25/2b8b24a8e79ea3c6a22cb7877d983238b48cb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कॉफी विथ करण या कार्यक्रमासाठी दीपिका आणि रणवीर यांनी खास लूक केला होता.
4/8
![नुकतेच रणवीर आणि दीपिका यांनी त्यांचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केल आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/25/e326aa55494ef098c5bcfa71aad9ae6eccde1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतेच रणवीर आणि दीपिका यांनी त्यांचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केल आहे.
5/8
![रणवीर आणि दीपिका यांच्या या फोटोंनी अनेकांचे लक्ष वेधले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/25/a5249914a9211fd6ee2acffbfc2b30d4df67f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रणवीर आणि दीपिका यांच्या या फोटोंनी अनेकांचे लक्ष वेधले आहे.
6/8
![कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या 8 व्या सीझनच्या पहिल्या एपिसोडसाठी रणवीरनं ऑल ब्लॅक लूक केला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/25/7a935d039359a79ae7d218573f1b008c087fd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या 8 व्या सीझनच्या पहिल्या एपिसोडसाठी रणवीरनं ऑल ब्लॅक लूक केला होता.
7/8
![रणवीर त्याच्या या डॅशिंग लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/25/37999b63c75f6efb8bac1cec9ed0d1b3ef850.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रणवीर त्याच्या या डॅशिंग लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
8/8
![दीपिकानं देखील कॉफी विथ करण या कार्यक्रमासाठी खास लूक केला होता. तिनं ब्लॅक ड्रेस आणि मोकळे केस असा लूक केला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/25/a230eb79f92c4da9dd109a7d202d9dc84483f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दीपिकानं देखील कॉफी विथ करण या कार्यक्रमासाठी खास लूक केला होता. तिनं ब्लॅक ड्रेस आणि मोकळे केस असा लूक केला होता.
Published at : 25 Oct 2023 09:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion