एक्स्प्लोर
Deepika Padukone: ऑस्करच्या आफ्टर पार्टीत दीपिकाचा जलवा; पाहा फोटो
ऑस्करच्या आफ्टर पार्टीसाठी दीपिकानं खास लूक केला आहे.
(Deepika Padukone/instagram)
1/9

'ऑस्कर 2023'च्या प्रेझेंटर्सच्या यादीत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या नावाचा समावेश होता. (Deepika Padukone/instagram)
2/9

दीपिकानं ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी ब्लॅक कलरचा ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला. तसेच तिनं एक खास नेकपिस देखील परिधान केला होता.(Deepika Padukone/instagram)
Published at : 13 Mar 2023 02:50 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
बीड
क्रीडा
व्यापार-उद्योग























