एक्स्प्लोर
Chitrangada Singh : ग्लॅमरचा तडका... चित्रांगदा सिंहच्या नव्या फोटोशूटनं वाढवलं तापमान
Chitrangada Singh Photos : अभिनेत्री चित्रांगदा सिंहचं नवा बोल्ड आणि सिझलिंग फोटोशूट समोर आलं आहे.
![Chitrangada Singh Photos : अभिनेत्री चित्रांगदा सिंहचं नवा बोल्ड आणि सिझलिंग फोटोशूट समोर आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/23/8a4819a1e91a9be1548f5a9312ddec8a1663912212006322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Chitrangada Singh Photos
1/9
![या फोटोंमध्ये चित्रांगदा स्काय ब्लू कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/23/474820edd34aa063c570d7f14b502993d7ca2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये चित्रांगदा स्काय ब्लू कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.
2/9
![मोकळे केस, मिनिमल मेकअप आणि न्यूड लिपस्टिकमध्ये चित्रांगदा नेहमीप्रमाणे स्टनिंग दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/23/cf50004898a781364e8a79402ecc46927ab20.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोकळे केस, मिनिमल मेकअप आणि न्यूड लिपस्टिकमध्ये चित्रांगदा नेहमीप्रमाणे स्टनिंग दिसत आहे.
3/9
![चित्रांगदा सिंह अभिनेत्री असण्यासोबतच मॉडेल आणि चित्रपट निर्मातीही आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/23/2824776ddb5f11f873ab6bba30ef1c681ed6b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चित्रांगदा सिंह अभिनेत्री असण्यासोबतच मॉडेल आणि चित्रपट निर्मातीही आहे.
4/9
![चित्रांगदाने चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/23/ea084ad801d6d3d17b27a3b17190887d0602a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चित्रांगदाने चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
5/9
![चित्रांगदा तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त फिटनेसच्या बाबतीतही चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/23/fc9afa7b73317cefb44e2d41d9a7c99844ee2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चित्रांगदा तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त फिटनेसच्या बाबतीतही चर्चेत असते.
6/9
![फार कमी लोकांना माहीत आहे की, चित्रांगदा एका मुलाची आई आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/23/9868c41aef65bafbe08dd2b91216db07e5eb3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फार कमी लोकांना माहीत आहे की, चित्रांगदा एका मुलाची आई आहे.
7/9
![चित्रांगदाने 2005 साली 'हजारो ख्वाईशे ऐसी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/23/d90a4d39387adf999a0ecfa963f473497eb28.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चित्रांगदाने 2005 साली 'हजारो ख्वाईशे ऐसी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
8/9
![चित्रांगदाने चित्रपटसृष्टीत येण्याआधीच 2001 मध्ये भारतीय गोल्फर ज्योती रंधवासोबत लग्न केले. त्यांना एक मुलगाही आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/23/b8e148ef395ed96e1561493a0c97a3f2fbc31.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चित्रांगदाने चित्रपटसृष्टीत येण्याआधीच 2001 मध्ये भारतीय गोल्फर ज्योती रंधवासोबत लग्न केले. त्यांना एक मुलगाही आहे.
9/9
![पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि 2014 मध्ये त्यांचा घटस्फोट घेतला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/23/74b9fe06b4e2b286fa0dbd150d021773f0db0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि 2014 मध्ये त्यांचा घटस्फोट घेतला.
Published at : 23 Sep 2022 11:22 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
सातारा
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)