एक्स्प्लोर
Brendan Fraser : तो आला, त्याने पाहिलं... तो जिंकला! 'ऑस्कर 2023'चा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला ब्रेंडन फ्रेझर
Brendan Fraser : ब्रेंडन फ्रेझरला 'द वेल' या सिनेमातील भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला आहे.

Brendan Fraser
1/10

हॉलिवूड अभिनेता ब्रेंडन फ्रेझरने 'ऑस्कर 2023' चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला आहे.
2/10

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार स्वीकारताना ब्रेंडनला अश्रू अनावर झाले होते.
3/10

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारावर आपलं नाव कोरल्यानंतर ब्रेंडनने सिनेमाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत.
4/10

ब्रेंडन फ्रेझरला 'द वेल' या सिनेमातील भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला आहे.
5/10

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारावर आपलं नाव कोरल्यानंतर ब्रेंडनने ट्रॉफीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
6/10

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील ब्रेंडन फ्रेझरचा डॅशिंग लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
7/10

ब्रेंडन फ्रेझर हा हॉलिवूडचा एक लोकप्रिय अभिनेता आहे.
8/10

ब्रेंडन फ्रेझरने आजवर हॉलिवूडच्या अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे.
9/10

ब्रेंडन फ्रेझरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यानंतर चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
10/10

ब्रेंडन फ्रेझरचा 90 व्या दशकातील 'अॅक्शन हीरो' आहे.
Published at : 13 Mar 2023 11:57 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
