एक्स्प्लोर
Vivek Oberoi : मी खरं प्रेम केलं, पण मला फसवलं गेलं; ऐश्वर्यासोबतच्या अफेअरवर विवेक ओबेरॉयची खंत
Vivek Oberoi On Relationship With Aishwarya Rai: बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने अलीकडेच त्याच्या जुन्या नात्याबद्दल उघडपणे भाष्य केलं आणि आपल्याला फसवलं गेल्याची खंत व्यक्त केली.
Vivek Oberoi On Relationship With Aishwarya Rai
1/9

विवेक ओबेरॉय केवळ इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याच्या अनेक भूमिका हिट ठरल्या आहेत. अष्टपैलू अभिनय आणि वेगळ्या शैलीमुळे विवेक ओबेरॉयचा वेगळा चाहता वर्ग आहे.
2/9

करिअरशिवाय वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर ऐश्वर्या रायसोबतच्या त्याच्या अफेअरची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती.
Published at : 20 Oct 2023 11:40 PM (IST)
आणखी पाहा























