एक्स्प्लोर
Valentine Day 2023 : 'व्हॅलेंटाईन डे'ला पार्टनरसाठी गिफ्ट घ्यायचंय? 'या' बॉलिवूड कपल्सच्या आयडिया फॉलो करा
Valentine Day 2023 : 'व्हॅलेंटाईन डे' जवळ येतोय अशातच तुम्हाला तुमच्या पार्टनरला काय गिफ्ट द्यायचं याबाबत गोंधळ होत असेल तर हे ऑप्शन्स तुमच्यासाठी आहेत.
Valentine Day 2023
1/10

2017 मध्ये, कुणाल खेमू आणि सोहा अली खान लग्नानंतर त्यांचा पहिला व्हॅलेंटाईन डे साजरा केला होता. तेव्हा कुणाल खेमूने सोहाला एक अतिशय सुंदर ल्युमिनन्स रिंग भेट दिली.
2/10

व्हिक्टोरिया आणि डेव्हिड बेकहॅमनंतर रणवीर-दीपिका हे जगातील सर्वात हॉट कपल मानले जाते. रणवीर-दीपिका राम लीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र दिसले आहेत.
Published at : 05 Feb 2023 02:13 PM (IST)
आणखी पाहा























