एक्स्प्लोर
Sunny Leone: सनीचा क्लासी अंदाज; फोटोंवर चाहते फिदा
बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी म्हणजे, लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत. सनी सोशल मीडियावर सक्रिय असते.

Bollywood Actress Sunny Leone
1/10

बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी म्हणजे, लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत.
2/10

सनी सोशल मीडियावर सक्रिय असते.
3/10

सनीच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत असतो.
4/10

आपले हॉट, क्लासी अन् ग्लॅमरस फोटो ती सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते.
5/10

वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही सनी सौंदर्यांच्या बाबतीत भल्या भल्या अभिनेत्रींना टक्कर देते.
6/10

सनीनं आपले लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.
7/10

अभिनेत्री आणि मॉडेल सनी लियोनी थाय हाय स्लिट ड्रेसमध्ये क्लासी दिसतेय.
8/10

ऑरेंज कलरच्या ड्रेसमध्ये सनीचं सौंदर्य आणखी खुललं आहे.
9/10

सनीचा लूक तिच्यावर शोभून दिसतोय.
10/10

(Photo Credit : @sunnyleone)
Published at : 28 Mar 2023 02:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बीड
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
