एक्स्प्लोर

PHOTO : पूजा हेगडेनं वाढवले हार्ट बिट्स; व्हायरल फोटोंनी घातलाय धुमाकूळ

Bollywood Actress Pooja Hegde

1/9
बॉलिवूडसह, दाक्षिणात्य सिनेसृष्टीत रुपेरी पडदा गाजवणारी अभिनेत्री पूजा हेगडे म्हणजे, लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत. (PHOTO : @hegdepooja/Instagram)
बॉलिवूडसह, दाक्षिणात्य सिनेसृष्टीत रुपेरी पडदा गाजवणारी अभिनेत्री पूजा हेगडे म्हणजे, लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत. (PHOTO : @hegdepooja/Instagram)
2/9
आपल्या क्लासी लूकमुळे पूजा नेहमीच चर्चेत असते. (PHOTO : @hegdepooja/Instagram)
आपल्या क्लासी लूकमुळे पूजा नेहमीच चर्चेत असते. (PHOTO : @hegdepooja/Instagram)
3/9
यंदा पूजानं कान्स फेस्टिवलमध्ये रेड कार्पेटवर हजेरी लावली. (PHOTO : @hegdepooja/Instagram)
यंदा पूजानं कान्स फेस्टिवलमध्ये रेड कार्पेटवर हजेरी लावली. (PHOTO : @hegdepooja/Instagram)
4/9
कान्स रेड कार्पेटवर पूजा हेगडे ग्लॅमरस लूकमध्ये दिसतेय. (PHOTO : @hegdepooja/Instagram)
कान्स रेड कार्पेटवर पूजा हेगडे ग्लॅमरस लूकमध्ये दिसतेय. (PHOTO : @hegdepooja/Instagram)
5/9
पूजा हेगडेनं इंस्टाग्रामवर आपले काही लेटेस्ट फोटो शेअर केलेत, जे व्हायरल होत आहेत. (PHOTO : @hegdepooja/Instagram)
पूजा हेगडेनं इंस्टाग्रामवर आपले काही लेटेस्ट फोटो शेअर केलेत, जे व्हायरल होत आहेत. (PHOTO : @hegdepooja/Instagram)
6/9
पूजा हेगडेचे हे फोटो कान्स फेस्टिवल दरम्यानचे आहेत. (PHOTO : @hegdepooja/Instagram)
पूजा हेगडेचे हे फोटो कान्स फेस्टिवल दरम्यानचे आहेत. (PHOTO : @hegdepooja/Instagram)
7/9
पूजा हेगडे प्रिंटेड ड्रेसमध्ये सुंदर दिसतेय. (PHOTO : @hegdepooja/Instagram)
पूजा हेगडे प्रिंटेड ड्रेसमध्ये सुंदर दिसतेय. (PHOTO : @hegdepooja/Instagram)
8/9
पूजा तिचा आगामी चित्रपट 'कभी ईद, कभी दिवाली'मुळे चर्चेत आहे. (PHOTO : @hegdepooja/Instagram)
पूजा तिचा आगामी चित्रपट 'कभी ईद, कभी दिवाली'मुळे चर्चेत आहे. (PHOTO : @hegdepooja/Instagram)
9/9
'कभी ईद, कभी दिवाली'मध्ये पूजा बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. (PHOTO : @hegdepooja/Instagram)
'कभी ईद, कभी दिवाली'मध्ये पूजा बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. (PHOTO : @hegdepooja/Instagram)

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो  वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Embed widget