एक्स्प्लोर
Just Married! हर्मन बवेजा-साशा रामचंदानी अडकले विवाहबंधनात
अभिनेता हरमन बवेजा आणि साशा रामचंदानी
1/6

अभिनेता हरमन बवेजा आणि साशा रामचंदानी विवाहबंधनात अडकले आहेत. पंजाबी, शीख पद्धतीनं त्यांचा विवाहसोहळा पार पडला. अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी देत नवविवाहित जोडीला शुभेच्छा दिल्या.
2/6

काही कारणास्तव शिल्पा या विवाहसोहळ्यासाठी उपस्थित राहू शकली नाही.
Published at : 21 Mar 2021 07:09 PM (IST)
आणखी पाहा























