एक्स्प्लोर
PHOTO : अक्षय कुमार 17 वेळा पोलिसाच्या भूमिकेत, चाहत्यांचाही टाळ्या-शिट्ट्यांनी प्रतिसाद
Akshay Kumar
1/5

अक्षय कुमारने हा बॉलिवूडमधला यशस्वी अभिनेता आहे. त्याने अॅक्शन, कॉमेडी असे वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट केले. अक्षय कुमारने आपल्या कारकीर्दीत 17 वेळा पोलिसाची व्यक्तिरेखा साकारली आहे.
2/5

अक्षयने जेव्हा जेव्हा पोलिसाच्या भूमिका साकारुन गुंडांना चोपलं आहे तेव्हा तेव्हा प्रेक्षकांनी टाळ्या शिट्ट्यांनी त्याला प्रतिसाद दिला आहे.
Published at : 11 Mar 2022 04:17 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
आरोग्य
निवडणूक
व्यापार-उद्योग























