एक्स्प्लोर
Bipasha Basu Revealed Daughter Face: बिपाशा बासूच्या लेकीची पहिली झलक; पाहा फोटो
बिपाशा (Bipasha Basu) आणि करण (Karan Singh Grover) यांनी त्यांच्या मुलीचं नाव देवी (Devi) असं ठेवलं. आता बिपाशानं देवीचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

Bipasha Basu And Karan Singh Grover
1/8

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि करण सिंह ग्रोवर (Karan Singh Grover) यांच्या घरी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये चिमुकलीचं आगमन झाले.
2/8

बिपाशा आणि करण यांनी त्यांच्या मुलीचं नाव देवी (Devi) असं ठेवलं.
3/8

बिपाशा आणि करण यांनी देवीचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. पण या फोटोंमध्ये देवीचा चेहरा दिसत नव्हता.
4/8

आता बिपाशानं देवीचे काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये पहिल्यांदाच देवीचा चेहरा बिपाशाच्या चाहत्यांना बघायला मिळत आहे.
5/8

image 7
6/8

बिपाशानं देवीच्या फोटोला कॅप्शन दिलं, 'हॅलो वर्ल्ड, माझं नाव देवी आहे.' बिपाशानं शेअर केलेल्या फोटोमध्ये देवी ही पिंक कलरच्या फ्रॉकमध्ये दिसत आहे.
7/8

बिपाशानं शेअर केलेल्या देवीच्या फोटोला अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्री दिया मिर्झानं, 'गॉड ब्लेस यू देवी' अशी कमेंट केली. तर मलायकानं, 'OMG' अशी कमेंट केली.
8/8

बिपाशा आणि करणची पहिली भेट एका चित्रपटाच्या सेटवर झाली. हे दोघे एकमेकांना काही वर्ष डेट करत होते. त्यानंतर 2016 मध्ये दोघांनी लग्न केलं.
Published at : 06 Apr 2023 04:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
