एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Monalisa : लाल भडक, पिवळी धमक... मोनालिसाचा सोशल मीडियावर कल्ला
Monalisa : वेगवेगळ्या अदांनी भरलेले मोनालिसाचे हे फोटो जबरदस्त व्हायरल होत आहेत.
![Monalisa : वेगवेगळ्या अदांनी भरलेले मोनालिसाचे हे फोटो जबरदस्त व्हायरल होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/28/6efcf20150d5e73f6288949f6b05793d168001752684393_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Bhojpuri Actress Monalisa
1/9
![भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने तिचे लाल साडीतील आणि पिवळ्या साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/28/672fc2af86368a225e7922fccdc7c5e3b6cc5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने तिचे लाल साडीतील आणि पिवळ्या साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.
2/9
![साडीतील फोटोमध्ये मोनालिसा प्रचंड सुंदर दिसत आहे. मोनालिसाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/28/f6cfc70b454e67f6dc02a70cb80745e5cb877.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साडीतील फोटोमध्ये मोनालिसा प्रचंड सुंदर दिसत आहे. मोनालिसाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
3/9
![चाहत्यांनी त्यावर कमेट्सचा वर्षाव केला आहे. तिच्या सौंदर्यामुळे चाहते घायाळ झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/28/837b1dc205f1c35ed8cf80ba4699f02a8385f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चाहत्यांनी त्यावर कमेट्सचा वर्षाव केला आहे. तिच्या सौंदर्यामुळे चाहते घायाळ झाले आहेत.
4/9
![मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/28/2d74acaebe40df5db722193c86ce5d48d05f0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
5/9
![मोनालिसाचा अभिनय आणि सौंदर्याचे लाखों चाहते आहेत. भोजपुरी चित्रपटांमध्ये ती फेमस आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/28/bf13af8dc6259ee07c482cebde81a3471108f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसाचा अभिनय आणि सौंदर्याचे लाखों चाहते आहेत. भोजपुरी चित्रपटांमध्ये ती फेमस आहे.
6/9
![भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचं नाव इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/28/7cdba255e8f5e5cb06a6587177d57f8b1ee07.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचं नाव इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.
7/9
![सोशल मीडियावर मोनालिसाचे पाच मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/28/15a7d3c496b6379827a8bd19b496dc586df51.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोशल मीडियावर मोनालिसाचे पाच मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत.
8/9
![मोनालिसाने शेकडो भोजपुरी सिनेमांसह हिंदी, बंगाली, उडिया, तामिळ, कन्नड आणि तेलगू सिनेमांमध्येही काम केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/28/5f9983301d2f50ef552b0193885e145cb261a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसाने शेकडो भोजपुरी सिनेमांसह हिंदी, बंगाली, उडिया, तामिळ, कन्नड आणि तेलगू सिनेमांमध्येही काम केलं आहे.
9/9
![2016 च्या बिग बॉसमध्ये ती स्पर्धक म्हणून आली होती. तिनं काही टेलिव्हिजन शो देखील केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/28/532de82fc21e623a779705ee7a94fcdfa65fe.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2016 च्या बिग बॉसमध्ये ती स्पर्धक म्हणून आली होती. तिनं काही टेलिव्हिजन शो देखील केले आहेत.
Published at : 28 Mar 2023 09:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion