एक्स्प्लोर

Netflix Crime Web Series: क्राईम थ्रिलर वेब सीरीज बघायला आवडतात? नेटफ्लिक्सवरील 'या' सीरीज नक्की पाहा

नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील काही क्राईम थ्रिलर वेब सीरीज रिलीज झाल्या.

Best Crime Thriller Web Series

1/8
वेब सीरिज आणि चित्रपट प्रेक्षक वीकेंडला घरबसल्या नेटफ्लिक्स या ओटीटीवर पाहू शकतात.

2/8
नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील काही क्राईम थ्रिलर वेब सीरीज रिलीज झाल्या.
नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील काही क्राईम थ्रिलर वेब सीरीज रिलीज झाल्या.
3/8
मनी हाईस्ट या वेब सीरिजला IMDb कडून 8.2 रेटिंग मिळाले आहे, ही देखील अॅक्शन वेब सीरिज आहे.

4/8
अॅक्शन, क्राईम आणि सस्पेन्स असलेल्या दिल्ली क्राईम या वेब सीरिजला IMDb नं या सीरिजला 8.5 रेटिंग मिळालं आहे. या सीरिजचे दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीस आले.

5/8
IMDb कडून 8.5 रेटिंग मिळालेल्या सेक्रेड गेम्स या क्राईम थ्रिलर सीरिजनं  प्रेक्षकांची पसंती मिळाली. अनुराग कश्यपसह  या सीरिजचं दिग्दर्शन केलं असून नवाज़ुद्दीन सिद्दीकीनं यात प्रमुख भूमिका साकारली आहे.

6/8
जामतारा ही क्राईम-थ्रिलर सीरिज नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय वेब सीरिजपैकी एक मानली जाते. या सीरिजच्या कथानकाला आणि सीरिजमधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

7/8
क्राईम-थ्रिलर सीरिज आवडतात ते साक्षी तन्वरची  माई ही वेब सीरिज बघू शकतात . या सीरिजमध्ये एका आईची कथा दाखवण्यात आली आहे,  जिच्या मुलीचा खून होतो. मुलीच्या खुनाचा बदला ती कसा घेते? हे माई या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे.

8/8
द फेम गेम या  क्राईम थ्रिलर वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या सीरिजमध्ये बॉलिवूडमधील धक-धक गर्ल  माधुरी दीक्षितचे प्रमुख भूमिका साकारली आहे. IMDb ने या सीरिजला 6.8 रेटिंग दिले.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hasan Mushrif on Mahayuti Seat allocation : महायुतीत जागावाटपाचा वाद नाही : हसन मुश्रीफDevendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखलDevendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Embed widget