एक्स्प्लोर
Beach Clean : "आपण केलेला कचरा आपल्यालाच साफ करावा लागणार" म्हणत Bhoomi Pednekar ने केला समुद्रकिनारा स्वच्छ
भूमी पेडणेकर
1/6

मंबईतील समुद्रकिनारा स्वच्छ करत असताना भूमी पेडणेकरने पर्यावरण संवर्धन करण्याच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. भूमीने क्लाइमेट वॉरिअर लिहिलेला पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता.
2/6

मंबईतल्या कार्टर रोडवर असणाऱ्या समुद्रकिनाऱ्यावर भूमीने जवळजवळ अर्धा तास पर्यावरण संवर्धन करणाऱ्या संघटनेतील सदस्यांसह साफसफाई केली.
Published at : 20 Oct 2021 05:01 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























