एक्स्प्लोर

Arjun Rampal ते Farhan Akhtar... घटस्फोटानंतर 'या' बॉलिवूडकरांनी घेतला 'लिव्ह इन'चा आधार

Arjun Rampal, Farhan Akhtar

1/9
मलायका आरोरा आणि अरबाज खान यांचा  2017 मध्ये घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर अरबाजची मॉडेल जॉर्जिया एंड्रीयानीसोबत ओळख झाली.

2/9
सध्या अरबाज जॉर्जियासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहात आहे.

3/9
अर्जुन रामपाल आणि  मेहर जेसिया  यांचे 1998 साली लग्न झाले. पण लग्नानंतर 20 वर्षांने अर्जुन आणि मेहर यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

4/9
अर्जुन आत्ता गॅब्रिएला डेमेट्रिएड्सला डेट करत आसून ते लिव्ह इनमध्ये राहात आहेत.

5/9
अभिनेत्री काल्की कोचलिनने अनुराग कश्यपसोबत लग्न केले होते. पण काही दिवसानंतर काल्की आणि अनुरागने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.  काल्की म्यूजिशियन गाए हर्षबर्गसोबत लिव्ह इनमध्ये राहात आहे.

6/9
माही गिलने काही वर्ष तिच्या लग्नाबद्दल काही खुलासा केला नव्हता. लग्नानंतर काही दिवसांने माहीचा घटस्फोट झाला.  एका मीडिया रिपोर्टनुसार माही 2019 पासून लिव्ह इनमध्ये राहात आहे.

7/9
2016मध्ये फरहान अख्तर आणि अधुना भबानी यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर फरहानने शिबानी दांडेकरला डेट करण्यास सुरूवात केली.

8/9
शिबानी सध्या फरहानसोबत लिव्ह इनमध्ये राहात आहे.

9/9
शिबानी ही व्हिजे आणि मॉडेल आहे.
शिबानी ही व्हिजे आणि मॉडेल आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   

Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 

Embed widget