एक्स्प्लोर
बॅकलेस ड्रेसमध्ये अर्जुन कपूरसह ईस्टर लंचसाठी पोहचली मलायका अरोरा
मलायका अरोरा, अर्जुन कपूर
1/10

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत ईस्टर सेलिब्रेशनसाठी आपल्या आई-वडिलांच्या घरी गेली होती. यावेळी या प्रेमीयुगलाची सुंदर फोटो टिपले आहेत. जे तुम्ही पुढील स्लाइड्समध्ये पाहू शकता. (Photo credit: Manav Manglani)
2/10

दोघेही एकत्र फोटोसाठी पोज देताना पहायला मिळाले. (Photo credit: Manav Manglani)
Published at : 04 Apr 2021 04:09 PM (IST)
आणखी पाहा























