एक्स्प्लोर
Anushka Sharma : बॉलीवुड अभिनेत्री अनुष्का शर्माचं नवं फोटोशूट, इन्स्टावर फोटो केले शेअर
Anushka Sharma
1/8

अभिनेत्री अनुष्काने नवं फोटोशूट केलं आहे. तिने हे सारे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
2/8

अगदी सिंपल लूकमध्ये अनुष्का या फोटोंत दिसत आहे. तरी तिच्या चाहत्यांनी फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
Published at : 14 Mar 2022 11:00 AM (IST)
आणखी पाहा























