एक्स्प्लोर
Anushka Sharma: कूल अँड कॅज्युअल; अनुष्काच्या लूकनं वेधलं अनेकांचं लक्ष
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मानं (Anushka Sharma) तिच्या कॅज्युअल लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

(Anushka Sharma/instagram)
1/10

अभिनेत्री अनुष्का शर्मा ही तिच्या चित्रपटांमुळे तसेच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. (Anushka Sharma/instagram)
2/10

अनुष्कानं नुकतेच तिच्या कूल अँड कॅज्युअल लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Anushka Sharma/instagram)
3/10

पिवळ्या रंगाचा ऑफ शॉल्डर टॉप, ब्यु डेनिम पँट आणि गोल्डन इअर रिंग्स अशा लूकमधील फोटो अनुष्कानं शेअर केले. (Anushka Sharma/instagram)
4/10

अनुष्काच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Anushka Sharma/instagram)
5/10

अनुष्काला इन्स्टाग्रामवर जळपास 62 मिलियन नेटकरी फॉलो करतात.(Anushka Sharma/instagram)
6/10

अनुष्काच्या आगमी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.(Anushka Sharma/instagram)
7/10

अनुष्काचा चकदा एक्सप्रेस हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. (Anushka Sharma/instagram)
8/10

अनुष्काच्या चकदा एक्सप्रेस या चित्रपटाचं कथानक क्रिकेटर झूलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित असणार आहे.(Anushka Sharma/instagram)
9/10

चकदा एक्सप्रेस या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ अनुष्का सोशल मीडियावर शेअर करत असते. (Anushka Sharma/instagram)
10/10

अनुष्काच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.(Anushka Sharma/instagram)
Published at : 27 Jan 2023 02:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
