एक्स्प्लोर
Ankita Lokhande : 'मिसेस जैन' अंकिता लोखंडेचा ट्रेडिशनल लूक
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/22/18b10b896ffb7cef685f85ce04ae7668_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
PC - Ankita lokhande Instagram
1/8
![Ankita Lokhande : अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. (सौजन्य - अंकिता लोखंडे इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/22/b167e6e700b1f64614254b24a17f34d81b286.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Ankita Lokhande : अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. (सौजन्य - अंकिता लोखंडे इंस्टाग्राम)
2/8
![अंकिता आणि विकी यांनी 14 डिसेंबरला मुंबईत कुटुंब आणि मित्रपरिवारा समक्ष रेशीमगाठ बांधली. (सौजन्य - अंकिता लोखंडे इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/22/c5476619e3e5844043aa863fe19140349082b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अंकिता आणि विकी यांनी 14 डिसेंबरला मुंबईत कुटुंब आणि मित्रपरिवारा समक्ष रेशीमगाठ बांधली. (सौजन्य - अंकिता लोखंडे इंस्टाग्राम)
3/8
![अंकिताने लग्नातील प्रत्येक विधी आणि खास क्षणाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. (सौजन्य - अंकिता लोखंडे इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/22/de015cc465defb87d866529fd1870d1dd3b9e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अंकिताने लग्नातील प्रत्येक विधी आणि खास क्षणाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. (सौजन्य - अंकिता लोखंडे इंस्टाग्राम)
4/8
![नुकतेच अंकिताने साडीमधील तिचे सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. (सौजन्य - अंकिता लोखंडे इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/22/d77eda598964c3a3c9ceb3747848718061adf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतेच अंकिताने साडीमधील तिचे सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. (सौजन्य - अंकिता लोखंडे इंस्टाग्राम)
5/8
![यामध्ये तिने हिरव्या रंगाची प्रिंटेड मल्टिकलर साडी, स्ट्रीप बेल्ट ब्लाऊज आणि बेल्ट असा लूक केला आहे. (सौजन्य - अंकिता लोखंडे इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/22/5c4ed31974775536e4cc9aff610c8aef79034.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामध्ये तिने हिरव्या रंगाची प्रिंटेड मल्टिकलर साडी, स्ट्रीप बेल्ट ब्लाऊज आणि बेल्ट असा लूक केला आहे. (सौजन्य - अंकिता लोखंडे इंस्टाग्राम)
6/8
![या लूकमध्ये तिचं सौंदर्य अधिक खुलून गेलंय. (सौजन्य - अंकिता लोखंडे इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/22/278a7a764d1fbf511265ab083c232068c5605.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या लूकमध्ये तिचं सौंदर्य अधिक खुलून गेलंय. (सौजन्य - अंकिता लोखंडे इंस्टाग्राम)
7/8
![सध्या अंकिता लग्नानंतरच्या विधींमध्ये व्यस्त आहे. तिने लग्न आणि त्यानंतरच्या विधींचे फोटो शेअर करत चाहत्यांना प्रत्येक क्षणाची अपडेट दिली आहे.(सौजन्य - अंकिता लोखंडे इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/22/cfbb37f01eb2706d5fcc8fb3c40cd39506386.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या अंकिता लग्नानंतरच्या विधींमध्ये व्यस्त आहे. तिने लग्न आणि त्यानंतरच्या विधींचे फोटो शेअर करत चाहत्यांना प्रत्येक क्षणाची अपडेट दिली आहे.(सौजन्य - अंकिता लोखंडे इंस्टाग्राम)
8/8
![छोट्या पडद्यापासून (Television) मोठ्या पडद्यापर्यंतचा (Bollywood) प्रवास करत अंकिताने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. (सौजन्य - अंकिता लोखंडे इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/22/051c905db5d390e7ac3acbe6729ac16db0660.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
छोट्या पडद्यापासून (Television) मोठ्या पडद्यापर्यंतचा (Bollywood) प्रवास करत अंकिताने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. (सौजन्य - अंकिता लोखंडे इंस्टाग्राम)
Published at : 22 Dec 2021 09:13 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)