एक्स्प्लोर
PHOTO: अनन्या पांडेने शेअर केला हॉट अन् बोल्ड लूक; दिसतेय खास!
अनन्या पांडे तिच्या लूकमुळे दररोज चर्चेत असते. त्याच्या एका झलकसाठी चाहतेही आतुर झाले आहेत. अनन्याही सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते.
(फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
1/9

अनन्या पांडेने फार कमी वेळात अभिनय विश्वात एक खास स्थान निर्माण केले आहे. (फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
2/9

अशा परिस्थितीत अनन्याला सातत्याने अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. (फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
Published at : 08 Sep 2022 04:15 PM (IST)
आणखी पाहा























