एक्स्प्लोर
Anant-Radhika Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नात 'अँटिलिया' झगमगली, फुलांची सजावट आणि आकर्षक रोषणाई
Mukesh Ambani House Antilia Light Up : मुकेश अंबानी यांचे धाकटे सुपुत्र अनंत अंबानी आणि राधिका अंबानी यांचं लग्न 12 जुलैला पार पडणार आहे.
Anant Radhika Wedding Antilia Decoration
1/9

यामध्ये तीन हेलिपॅड, 50 सीटर थिएटर, सहा मजली पार्किंग, यासोबत अनेक लक्झरी सुविधा आहेत. यामध्ये 600 कामगार काम करतात. (PC:Google)
2/9

अँटिलिया बाहेरुन जितकं सुंदर आहे, तितकंच आतून आलिशान आहे. (PC:Google))
Published at : 12 Jul 2024 03:51 PM (IST)
आणखी पाहा























