एक्स्प्लोर
Alia Bhatt Ranbir Kapoor : आलिया-रणबीरच्या लाडक्या लेकीची पहिली झलक; पाहा PHOTO
Alia Bhatt Ranbir Kapoor : आलिया-रणबीरच्या लाडक्या लेकीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
Alia Bhatt Ranbir Kapoor
1/10

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट शुक्रवारी सकाळी त्यांच्या घराखाली मुलगी राहा कपूरसोबत स्पॉट झाले आहेत.
2/10

आलिया-रणबीरचे राहासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Published at : 13 Jan 2023 01:46 PM (IST)
आणखी पाहा























