एक्स्प्लोर
Alia Bhatt Photos : पांढरी साडी, गोल्डन नक्षी; गंगूबाईच्या प्रमोशनसाठी आलियाचा खास लूक
Alia Bhatt in White Saree
1/7

Alia Bhatt in White Saree : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) चा आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) सध्या चर्चेत आहे. लवकरच हा चित्रपट चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. सध्या आलिया या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. (Photo Credit : @aliaabhatt/Instagram)
2/7

गंगूबाई काठियावाडीच्या प्रमोशनसाठी आलिया भट्ट (Alia Bhatt White Saree) क्लासी साडी लूक ट्राय करताना दिसत आहे. तिनं प्रमोशनसाठी व्हाइट कलर फिक्स केला आहे. आलियाचा व्हाइट साडी लूक सर्वांच्याच पसंतीस पडताना दिसत आहे. (Photo Credit : @aliaabhatt/Instagram)
Published at : 11 Feb 2022 01:36 PM (IST)
आणखी पाहा























