एक्स्प्लोर

Aditya Roy Kapur : 10 वर्षांपासून एकही हिट नाही, तरीही स्टारडम कायम; कोट्यवधीचे मानधन घेतो 'हा' अभिनेता

बॉलिवूडच्या या अभिनेत्याचे फ्लॉप चित्रपटापासून आपलं करिअर सुरू झाले होते. एका चित्रपटाने त्याला स्टार केले. मात्र, मागील 10 वर्षांपासून या अभिनेत्याने एकही हिट चित्रपट दिला नाही.

आपण ज्या अभिनेत्याबाबत चर्चा करतोय, त्या अभिनेत्याने सलमान खानचा सहाय्यक अभिनेता म्हणून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर एका चित्रपटाने त्याच्या करिअरला कलाटणी देत इंडस्ट्रीमध्ये नवी ओळख दिली.

1/9
हा अभिनेता म्हणजे आदित्य रॉय कपूर आहे.  आदित्यने मागील वर्षांपासून हिट चित्रपटात काम केले नाही. मात्र, त्याच्या स्टारडमवर कोणताही परिणाम झाला नाही.

2/9
आदित्य रॉय कपूरचे आजोबा रघुपत रॉय कपूर हे 1940 च्या दशकाच्या सुरुवातीला एक चित्रपट निर्माते होते. त्याचा भाऊ सिद्धार्थ रॉय कपूर हा प्रसिद्ध निर्माता आहे. कुणाल रॉय कपूर हा देखील अभिनेता आहे. तिन्ही भावंडांमध्ये सगळ्यात लहान आहे.

3/9
आदित्य रॉय कपूरने आपल्या करिअरची सुरुवात चॅनेल व्ही इंडियाचा व्हीजे म्हणून केली होती. त्याच्या कॉमिक टायमिंग आणि होस्टिंगच्या युनिक स्टाइलचे कौतुक करण्यात आले होते. सलमान खानच्या 'लंडन ड्रिम्स' चित्रपटात त्याने सहाय्यक अभिनेता म्हणून काम केले.

4/9
त्यानंतर अक्षय कुमार आणि ऐश्वर्या राय बच्चनच्या अॅक्शन रिप्ले या चित्रपटात काम केले. हा चित्रपटही फ्लॉप झाला. हृतिक आणि ऐश्वर्याच्या गुजारिश चित्रपटात झळकला. मात्र, हा चित्रपटही फ्लॉप झाला.

5/9
2013 मध्ये आलेल्या आशिकी 2 या चित्रपटाने आदित्यच्या करिअरला निर्णायक वळण दिले. श्रद्धा कपूरसोबत त्याने लीड रोल साकारला. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. आदित्य आणि  श्रद्धा स्टार कलाकार झाले.

6/9
त्याच वर्षी आदित्य रॉय कपूरने रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणसोबत 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटात भूमिका साकारली होती. बॉक्स ऑफिसवर हा दुसरा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला.

7/9
त्यानंतर आदित्यने 'फितूर', 'दावत-ए-इश्क', 'ओके जानू', 'कलंक', 'सडक 2', 'गुमराह' आदी चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, हे चित्रपट फारशी कमाई करू शकले नाहीत. नाईट मॅनेजर या वेब सीरिजमध्येही त्याने काम केले.

8/9
आदित्य रॉय कपूर हा प्रत्येक चित्रपटासाठी 7 कोटी रुपये मानधन घेतो. एका रिपोर्टनुसार, त्याची संपत्ती 89 कोटी रुपये आहे.

9/9
आदित्य आता लवकरच अनुराग बसूच्या 'मेट्रो...इन दिनो' या चित्रपटात सारा अली खान सोबत दिसणार आहे. या चित्रपटात नीना गुप्ता, अनुपम खेर, अली फजल,  आदी कलाकार आहेत.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule on Devendra Fadnavis : तुम्ही म्हणाल ती वेळ, म्हणतील ती जागा, पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या, आॅन कॅमेरा चर्चेला तयार; सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीस ओपन चॅलेंज
तुम्ही म्हणाल ती वेळ, म्हणतील ती जागा, पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या, आॅन कॅमेरा चर्चेला तयार; सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीस ओपन चॅलेंज
Pune News: पुण्यात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह; मृतदेहाच्या कमरेखालचा थोडाच भाग शिल्लक, येरवाड्यात उडाली खळबळ
पुण्यात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह; मृतदेहाच्या कमरेखालचा थोडाच भाग शिल्लक, येरवाड्यात उडाली खळबळ
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप

Jitendra Awhad on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaJammu Kashmir Assembly Conflict : कलम 370 पुन्हा लागू करण्याच्या प्रस्तावावरून  धक्काबुक्कीChhagan Bhujbal Book : छगन भुजबळांसंबंधी पुस्तकात काय आहेत  कथित  दावे ?ABP Majha Headlines :  10 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule on Devendra Fadnavis : तुम्ही म्हणाल ती वेळ, म्हणतील ती जागा, पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या, आॅन कॅमेरा चर्चेला तयार; सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीस ओपन चॅलेंज
तुम्ही म्हणाल ती वेळ, म्हणतील ती जागा, पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या, आॅन कॅमेरा चर्चेला तयार; सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीस ओपन चॅलेंज
Pune News: पुण्यात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह; मृतदेहाच्या कमरेखालचा थोडाच भाग शिल्लक, येरवाड्यात उडाली खळबळ
पुण्यात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह; मृतदेहाच्या कमरेखालचा थोडाच भाग शिल्लक, येरवाड्यात उडाली खळबळ
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
Jitendra Awhad on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
Sanjay Raut: एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता, म्हणून आपल्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला; भुजबळांच्या दाव्यावर संजय राऊतांचा वार

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या आज सांगली, कोल्हापूर, सातारमध्ये सभा; कोल्हापूर दक्षिणला सभा होणार की नाही?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या आज सांगली, कोल्हापूर, सातारमध्ये सभा; कोल्हापूर दक्षिणला सभा होणार की नाही?
Devendra Fadnavis : फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे शरद पवार मालक तर सुप्रिया सुळे व्यवस्थापिका; देवेंद्र फडणवीस कडाडले
फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे शरद पवार मालक तर सुप्रिया सुळे व्यवस्थापिका; देवेंद्र फडणवीस कडाडले
Embed widget