एक्स्प्लोर
Vaani Kapoor Photos: बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूरचा ग्लॅमरस लूक; फोटो चर्चेत!
Vaani Kapoor Photos: बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर तिच्या किलर लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेते.
(फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)
1/8

बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या बोल्ड स्टाइलमुळेही चर्चेत असते. अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. (फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)
2/8

वाणी कपूर तिचे नवीन फोटोशूट सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. (फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)
Published at : 11 Dec 2022 05:36 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
भारत























