एक्स्प्लोर
PHOTO: बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारियाचा लेटेस्ट लूक चर्चेत; पाहा फोटो!
(photo:tarasutaria/ig)
1/6

बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया सध्या तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे खूप चर्चेत आहे. तारा सुतारियाने इतक्या कमी कालावधीत इंडस्ट्रीत स्वत:ची एक खास ओळख निर्माण केली आहे.(photo:tarasutaria/ig)
2/6

तारा दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहते.(photo:tarasutaria/ig)
Published at : 24 Jun 2022 11:48 AM (IST)
आणखी पाहा























