एक्स्प्लोर
Tamanna Bhatia : बोल्ड अन् क्लासी; तमन्नाचा लूक एकदम भारी!
आज संपूर्ण जग तमन्ना भाटियाच्या स्टाईलने थक्क झाले आहे. अभिनेत्री देखील तिच्या प्रियजनांशी कनेक्ट राहण्याची एकही संधी सोडत नाही. अशा परिस्थितीत आता त्याचा सिझलिंग लूक पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.
(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
1/11

तमन्ना भाटियाने साऊथ चित्रपटांपासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या जबरदस्त अभिनयाची जादू चालवली आहे. (फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
2/11

आज तमन्नाचे चाहते जगभरात उपस्थित आहेत, जे तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत. (फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
Published at : 13 Sep 2022 05:30 PM (IST)
आणखी पाहा























