एक्स्प्लोर
'वय केवळ अकडा', 46 वर्षाची शिल्पा बॉलिवूडची ब्युटी क्विन

'वय केवळ अकडा', 46 वर्षाची शिल्पा बॉलिवूडची ब्युटी क्विन
1/6

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेस आणि फॅशनमुळे चर्चेत असते.
2/6

शिल्पाचा जन्म 8 जून 1975 रोजी शिल्पाचा जन्म झाला.
3/6

शिल्पानं बाजीगर या हिंदी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.
4/6

हिंदी बरोबरच तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषेमधील चित्रपटांमध्ये देखील शिल्पानं काम केलं.
5/6

शिल्पा तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. योगा करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शिल्पा सोशल मीडियावर शेअर करते.
6/6

लवकरच शिल्पाचा Nikamma हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिच्या धडकन, लाइफ इन मेट्रो आणि मै खिलाडी तू आनाडी या चित्रपटांना प्रेक्षकांनी पसंती मिळाली.
Published at : 01 Apr 2022 05:32 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
