एक्स्प्लोर
In Pics | पृथ्वीवरील स्वर्गाला भेट देऊन परतली सारा अली खान
feature
1/8

चित्रीकरण, कार्यक्रम आणि दिवसभराच्या व्यग्र वेळापत्रकातून अभिनेत्री सारा अली खान हिनं काही दिवसांपूर्वी पृथ्वीवरील स्वर्गाला भेट दिली.
2/8

पृथ्वीवरील स्वर्ग अर्थात काश्मीरमध्ये जाऊन सारा नुकतीच मुंबईत परतली आहे. पण, असं असलं तरीही ती काश्मीर, गुलमर्गच्याच आठवणींमध्ये रमली आहे.
Published at : 16 Apr 2021 08:10 AM (IST)
आणखी पाहा























