एक्स्प्लोर
Samantha : अभिनयापासून दूर... ब्रेक घेतल्यानंतर समंथा सध्या काय करते? पाहा फोटो
Samantha Ruth Prabhu: पुष्पा चित्रपटातील आयटम सॉंगनंतर समंथा चर्चेत आली होती. सध्या ती सर्वाधिक मानधन घेणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्रींपैकी एक आहे.

Samantha Ruth Prabhu
1/10

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथाने आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
2/10

समंथा रोज नवनवे व्हिडीओ आणि फोटो शेअर करते आणि चाहत्यांकडून त्याला मोठा प्रतिसाद मिळतो.
3/10

समंथाने काही दिवसांपूर्वीच अभिनयातून ब्रेक घेत असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता ती परदेशात व्हेकेशन साजरा करत आहे.
4/10

समंथा निसर्गाच्या सानिध्यात पर्यटनाचा आनंद घेताना दिसते. निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला शांतता मिळाली आहे असं समंथा सांगते.
5/10

पुष्पा चित्रपटातील आयटम सॉंगनंतर समंथा देशभरात प्रसिद्ध झाली. समंथा साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने हिंदी वेब सीरीजमध्येही काम केलंय.
6/10

समंथाने नवीन हेअरकट केला असून या नव्या लूकमुळे ती आकर्षक दिसतेय. समंथाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.
7/10

समंथाने गेल्या वर्षी अभिनेता नागा चैतन्य सोबत घटस्फोट घेतला आणि विभक्त झाली.
8/10

सिटाडेल आणि खुशी या चित्रपटांनंतर समंथाचा कोणताही नवीन बॉलिवूड किंवा साऊथ चित्रपट साइन केला नाही.
9/10

या चित्रपटांचे शूटिंग संपवून समंथा तिच्या मैत्रिणींसोबत व्हेकेशनला गेली आहे.
10/10

सर्व फोटो इन्स्टाग्राम- samantharuthprabhuoffl
Published at : 01 Aug 2023 09:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
