एक्स्प्लोर
In Pics : लाल साडी अन् नुसरतचा खास अंदाज; भन्नाट फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, किती सुंदर...
नुसरतच्या स्टाइलनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीचे लेटेस्ट फोटोशूट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
BOLLYWOOD Actress Nushrratt Bharuccha
1/10

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचाने अल्पावधीतच आपल्या जबरदस्त अभिनयाने जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत
2/10

ती कोणत्याही प्रकारची भूमिका अतिशय सुंदरपणे साकारू शकते हे नुसरतने सिद्ध केले आहे.
Published at : 30 Nov 2022 10:25 PM (IST)
आणखी पाहा























