एक्स्प्लोर

PHOTO: मृणाल ठाकूरने शेअर केला क्लासी बॉसी लूक; फोटो पाहाच!

मृणाल ठाकूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे फोटो शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवते.

मृणाल ठाकूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे फोटो शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवते.

(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)

1/10
मृणाल ठाकूर नेहमीच तिला भन्नाट दिसणारे लूक करत असते.  (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
मृणाल ठाकूर नेहमीच तिला भन्नाट दिसणारे लूक करत असते. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
2/10
या अभिनेत्रीने तिच्या आतापर्यंतच्या अभिनय कारकिर्दीत सर्वांची मने जिंकली आहेत. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
या अभिनेत्रीने तिच्या आतापर्यंतच्या अभिनय कारकिर्दीत सर्वांची मने जिंकली आहेत. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
3/10
मृणाल अनेकदा आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. मात्र, तिच्या अभिनयाशिवाय तिच्या लुक आणि ड्रेसिंग सेन्सचेही लोक वेडे आहेत. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
मृणाल अनेकदा आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. मात्र, तिच्या अभिनयाशिवाय तिच्या लुक आणि ड्रेसिंग सेन्सचेही लोक वेडे आहेत. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
4/10
मृणालने पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांना दाखवली आहे.  (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
मृणालने पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांना दाखवली आहे. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
5/10
यामध्ये ती इतकी ग्लॅमरस आणि बोल्ड दिसत आहे की तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
यामध्ये ती इतकी ग्लॅमरस आणि बोल्ड दिसत आहे की तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
6/10
या लेटेस्ट लूकमध्ये मृणालने काळ्या रंगाची पॅन्ट आणि सूट घातलेला दिसत आहे. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
या लेटेस्ट लूकमध्ये मृणालने काळ्या रंगाची पॅन्ट आणि सूट घातलेला दिसत आहे. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
7/10
मृणालचा हा क्लासी बॉसी लूक सध्या खूप व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
मृणालचा हा क्लासी बॉसी लूक सध्या खूप व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
8/10
मृणालच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर तिला सातत्याने अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
मृणालच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर तिला सातत्याने अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
9/10
मृणालनं 'कुमकुम भाग्य' या टीव्ही सीरियलमध्ये काम केलं आहे. जर्सी या चित्रपटामधील मृणालच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. मृणालचा पूजा मेरी जान हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)

10/10
सध्या ती 'पिप्पा'मुळे चर्चेत आहे. यानंतर मृणाल 'आंख मिचोली', 'गुमराह' आणि 'पूजा मेरी जान' या चित्रपटांमध्येही दिसणार आहे. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
सध्या ती 'पिप्पा'मुळे चर्चेत आहे. यानंतर मृणाल 'आंख मिचोली', 'गुमराह' आणि 'पूजा मेरी जान' या चित्रपटांमध्येही दिसणार आहे. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Marathi serial Mi Kaat Takli: नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
OTT Upcoming Thriller: ''पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
'पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?

व्हिडीओ

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Embed widget