एक्स्प्लोर
Malaika Arora: उफ्फ... ग्लॅमरस अन् बोल्ड; गोल्डन ड्रेसमध्ये मलायका अरोराच्या अदा!
Malika Arora
1/6

Malaika Arora Saree Look : मॉडेल आणि अभिनेत्री (Actress) मलायका अरोरा (Malaika Arora) आपल्या सौंदर्यानं लाखो चाहत्यांना घायाळ करते. अभिनेत्री केवळ वेस्टर्नच नाही, तर ट्रेडिशनल आउटफिट्समध्येही ग्लॅमरस दिसते. (PHOTO : @malaikaaroraofficial/Instagram)
2/6

मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच वेस्टर्न आणि शॉर्ट्स ड्रेस वेअर करते. पण जेव्हाही मलायका ट्रेडिशनल लूक वेअर करते तेव्हा तिच्यावर अनेकांच्या नजरा खिळतात. (PHOTO : @malaikaaroraofficial/Instagram)
Published at : 23 Dec 2021 02:41 PM (IST)
आणखी पाहा























