एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

PHOTO: 'धाकड' मुळे कंगना पुन्हा ट्रोल; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली..

(photo:kanganaranaut/ig)

1/7
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  कंगना रणौतचा (Kangana Ranaut) नुकताच प्रदर्शित झालेला 'धाकड' हा चित्रपट रिलीज झाला.(photo:kanganaranaut/ig)

2/7
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकला नाही.  त्यामुळे अनेक लोक कंगनाना ट्रोल करत होते. आता कंगनानं तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.(photo:kanganaranaut/ig)

3/7
कंगनाने तिच्या पोस्टमध्ये 'भारत की बॉक्स ऑफिस क्वीन' असं लिहिलेले एक आर्टिकल शेअर केले. पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिले, '2019 मध्ये मी मणिकर्णिका हा 160 कोटींचा सुपरहिट चित्रपट दिला, 2020 हे कोविडचे वर्ष होते. 2021 मध्ये, मी माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठा हिट चित्रपट 'थलायवी' दिला जो OTT वर प्रदर्शित झाला आणि खूप यशस्वी झाला. कंगनाने पुढे लिहिले, 'मला खूप नकारात्मकतेचा सामना करावा लागला पण 2022 च्या ब्लॉकबस्टर 'लॉक अप'चे  हॉस्टिंग केले. अजून वर्ष संपलेले नाही, त्यातून खूप आशा आहेत.'(photo:kanganaranaut/ig)

4/7
कंगनाचे काही आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. तिचा 'तेजस' हा आगामी चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. (photo:kanganaranaut/ig)

5/7
या चित्रपटात कंगनाने भारतीय हवाई दलाच्या फायटर पायलटची भूमिका साकारली होती. याशिवाय कंगनाने तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटाचे शूटिंगही सुरू केले आहे. या चित्रपटात ती इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.(photo:kanganaranaut/ig)

6/7
याशिवाय कंगनाने तिच्या 'मणिकर्णिका रिटर्न्स' आणि 'सीता - द इनकार्नेशन' या चित्रपटांची घोषणा केली आहे.(photo:kanganaranaut/ig)

7/7
नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटाचीही ती निर्मिती करत आहे.(photo:kanganaranaut/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण

Video : आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
Maharashtra CM: अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? देवेंद्र फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना आता शिंदेंच्या बाजूने...
अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना शिंदेंच्या बाजूने...
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Nagpur :  नागपूरमध्ये फडणवीसांच्या घराबाहेर बॅनरबाजीAmit Shah - Vinod Tawde Meet: अमित शाह-विनोद तावडेंच्या भेटीची इनसाईड स्टोरीABP Majha Headlines :  8 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  28  नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
Video : आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
Maharashtra CM: अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? देवेंद्र फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना आता शिंदेंच्या बाजूने...
अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना शिंदेंच्या बाजूने...
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
Ind vs Aus : टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार

विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?

Embed widget