एक्स्प्लोर

Awarapan 2: 'आवारापन 2'मधून इम्रान हाश्मीचा कमबॅक, 'धुरंधर - सिकंदर'चे मोडले रेकॉर्ड्स, Advance बुकींगमधून किती कमावले?

Awarapan 2 Advance Booking: 'आवारापन 2' या सिनेमाची प्रदर्शनापूर्वीच किती तिकिटांची विक्री झाली?

Awarapan 2 Box Office Record: इम्रान हाश्मी (Emraan Hashmi). स्टाइल, गाणी आणि डायलॉग्स. इम्रान हाश्मी सध्या 'आवारापन 2' (Awarapan 2) मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट आज सिनेमागृहांमध्ये (Box Office Collection) रिलीज झाला आहे. रिलीजपूर्वी या सिनेमाच्या ट्रेलरची बरीच चर्चा झाली. ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता दर्शवली. दरम्यान, या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकींगने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ उडवला. इतकंच नाही तर, प्री- सेलमध्ये या सिनेमाने 'धुरंधर'लाही मागे टाकले.  या चित्रपटाने या वर्षातील सर्वाधिक अॅडव्हान्स बुकींगचा (Entertainment)  विक्रम आपल्या नावावर केला आहे.  अॅडव्हान्स बुकींगमध्ये (Advance Booking) या सिनेमाने किती कोटी कमावले? जाणून घेऊयात.

'आवारापन 2' या सिनेमाने बुक माय शोवर प्री सेल रेकॉर्ड तयार केला (Awarapan 2 Creates Buzz Before release)

ट्रॅजिक रोमांटिक, अॅक्शन सिक्वेल 'आवारापन 2' या सिनेमाची सध्या बरीच चर्चा आहे. या सिनेमाने प्रदर्शनाआधीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.  बुक माय शोवर पहिल्या दिवशीच या सिनेमाने तिकीट विक्रीत विक्रमी कमाई केली आहे. या सिनेमाचे अनेक तिकीटांची विक्री झाली आहे.  13 ऑगस्ट रोजी 'आवारापन 2' या सिनेमाच्या तिकिटे विकली गेली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार,  गेल्या 24 दिवसांत चित्रपटाच्या प्री सेलमध्ये प्रचंड वाढ झाली होती.  ज्यामुळे 13 ऑगस्ट रोजी 'आवारापन 2' च्या तिकिट विक्रीत मोठी वाढ झाली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vishesh Films (@visheshfilms)

मीडिया रिपोर्ट्सनुसार,  एका दिवसांत  केवळ बुक माय शोवर 1,18,000 हून अधिक तिकिटे विकली गेली आहेत.  संध्याकाळच्या सुमारास या सिनेमाच्या तिकिट विक्रीत मोठी वाढ झाली.  संध्याकाळनंतर विक्रीत झालेल्या वाढीमुळे एकूण तिकीटांची विक्री 2,89,710 वर पोहोचली आहे. इतकंच नाही तर, इम्रान हाश्मीने सलमान खानच्या 'सिकंदर' आणि रणवीर सिंहच्या 'धुरंधर'च्या प्री सेल्सलाही मागे टाकले आहे. 

विशेष म्हणजे, या सिनेमांची चर्चा  इम्रान हाश्मीच्या सिक्वेलपेक्षाही जास्त होती.  तरी  देखील बुक माय शोवर 'आवारापन 2' या सिनेमाने बाजी मारली.  'आवारापन 2' या सिनेमाने बुक माय शोवर 'सिकंदर'च्या 2,89,710 आणि 'धुरंधर'च्या 2,81,000 प्री सेल्सला मागे टाकले आहे. विशेष म्हणजे, 'आवारापन 2' या सिनेमाने  बुक माय शोवर  2026 मधील बॉलिवूड चित्रपटांमध्ये तिसरे   सर्वोच्च प्री सेल तिकिट विक्रीमध्ये स्थान मिळवले आहे. नितिन कक्कर दिग्दर्शित 'आवारापन 2' हा सिनेमा आज रिलीज झाला असून, पहिल्या दिवशी या सिनेमाने किती कोटींचे कलेक्शन केले? याचा रिपोर्ट लवकरच समोर येईल. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajay Devgn Drishyam The Conclusion Free Pav Bhaji: 'दृश्यम 3' पाहणाऱ्यांसाठी फ्री पावभाजी; 2 ऑक्टोबरला खास ऑफर, काय करावं लागणार?
'दृश्यम 3' पाहणाऱ्यांसाठी फ्री पावभाजी; 2 ऑक्टोबरला खास ऑफर, काय करावं लागणार?
Lata Mangeshkar Rejected Song: लता मंगेशकरांचं 'ते' रिजेक्टेड गाणं, दिग्दर्शकाला चित्रपटातही नको होतं, नंतर स्वतःलाच मूर्ख म्हणत उचललेला बूट
लता मंगेशकरांचं 'ते' रिजेक्टेड गाणं, दिग्दर्शकाला चित्रपटातही नको होतं, नंतर स्वतःलाच मूर्ख म्हणत उचललेला बूट
Kashmera Shah on Govinda and Sunita: गोविंदाच्या रुमर्ड गर्लफ्रेंडवर सूनबाई भडकली; सुनीता आहुजाला सपोर्ट करत म्हणाली..., पोस्ट Viral
गोविंदाच्या रुमर्ड गर्लफ्रेंडवर सूनबाई भडकली; सुनीता आहुजाला सपोर्ट करत म्हणाली..., पोस्ट Viral
Swarda Thigale Baby Girl: मुलगी झाली हो!प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट; 7 दिवसानंतर दिली गुडन्यूज, कारण...
मुलगी झाली हो!प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट; 7 दिवसानंतर दिली गुडन्यूज, कारण...
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Bank protest : बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून सुरु होणारा तीन दिवसांचा संप मागे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tata : टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, दोन कंपन्यांच्या विलिनीकरणाचं नियोजन सुरु
टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, विलिनीकरणाचा डाव टाकणार
MLAs Respect Mandatory Rules : आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
Satara: सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी साताऱ्यात घडामोडींना वेग, नेत्यांच्या भेटीगाठी सुरुच, शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतली उदयनराजेंची भेट 
सातारा जिल्हा बँकेसाठी नेत्यांच्या भेटीगाठी सुरु,शिवेंद्रराजेंनी घेतली उदयनराजेंची भेट, निवडणूक महायुती म्हणून लढण्यावर एकमत
MPSC कडून 3 ऑक्टोबरची राज्य सेवा मुख्य परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय , आदित्य ठाकरे राज्यपालांचे आभार मानत म्हणाले... 
MPSC कडून 3 ऑक्टोबरची राज्य सेवा मुख्य परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय , आदित्य ठाकरे राज्यपालांचे आभार मानत म्हणाले... 
सणासुदीच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई; राज्यभरात 30 परवाने निलंबित, 50 टन साठा जप्त
सणासुदीच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई; राज्यभरात 30 परवाने निलंबित, 50 टन साठा जप्त
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
Election : माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी प्रचाराचा नारळ फोडला, पुणे शिक्षक मतदारसंघातून रिंगणात उतरणार, विधानपरिषदेची रणधुमाळी सुरु  
माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी प्रचाराचा नारळ फोडला,पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीची आशा
आदित्य ठाकरेंची महापौर रितू तावडेंवर टीका, भाजपचा पलटवार; मुंबईतील 14 फुटांच्या झोपडपट्ट्यांवरुन जुंपली
आदित्य ठाकरेंची महापौर रितू तावडेंवर टीका, भाजपचा पलटवार; मुंबईतील 14 फुटांच्या झोपडपट्ट्यांवरुन जुंपली
Embed widget