एक्स्प्लोर

In Pics: बॉलिवूडमधील सर्वात कमी शिकलेल्या हिरोईन्स, कुणी बारावी नापास तर कुणी पाचवी पास!

1/7
बॉलिवूडमधील सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याबद्दल चाहत्यांना खास आकर्षण असतं. खासकरुन बॉलिवूडमधील नायिका ज्यावेळी फर्राटेदार इंग्रजी बोलतात. त्यावेळी त्यांचं शिक्षण काय झालं असावं असा प्रश्न चाहत्यांना नक्कीच पडतो. मात्र बॉलिवूडमधील अनेक हिरोईन्स अशा आहेत ज्यांचं शिक्षण फारच कमी झालं आहे. आज आपण अशाच काही अभिनेत्रींच्या शिक्षणाबद्दल जाणून घेणार आहोत.

2/7
सोनम कपूर: अनिल कपूरची कन्या आणि अभिनेत्री सोनम कपूरनं ग्रॅज्यूएशन साठी प्रवेश तर घेतला मात्र शिक्षण पूर्ण केलं नाही.  मुंबईच्या आर्य विद्या मंदिरमध्ये ती 12 वी पर्यंत शिकली.

3/7
कंगना रनौत: अभिनेत्री कंगना रनौत काही दिवसांपासून फार चर्चेत आहे. आपल्या बेधडक वक्तव्याने तिनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ही कंगना 12 वी नापास आहे. 12 वी नापास झाल्यानंतर कंगनानं घर सोडलं आणि अभिनयाच्या क्षेत्रात नाव कमवायला बाहेर पडली.

4/7
 करिश्मा कपूर: कपूर परिवारातील स्टार डॉटर अशी ओळख असलेली करिश्मा कपूरचं नावही या यादीत आहे. करिश्मा केवळ सहावीपर्यंत शिकली आहे.

5/7
दीपिका पादुकोण: या यादीत पहिलं नाव आहे सुपरस्टार दीपिका पादुकोणचं. अभिनय, नृत्य आणि सुंदरतेची खाण असलेली दीपिका ग्रॅज्यूएट देखील नाही. तिच्या आईचं स्वप्न होतं की तिनं किमान पदवीपर्यंत शिक्षण घ्यावं.

6/7
आलिया भट्ट: या यादीत पुढचं नाव आहे आलिया भट्टचं. आलिया खूप कमी वयात फिल्मी करिअर सुरु केलं. त्यानंतर तिला सतत सिनेमाच्या ऑफर्स मिळत राहिल्याने शिक्षण अपूर्ण राहिलं. आलिया 12 वी पर्यंत शिकलेली आहे.

7/7
राखी सावंत: राखी सावंत आपल्या बालपणी आठवणींबद्दल सतत काहीतरी माहिती देत असते. राखीनं कॉलेजपर्यंत शिक्षण घेतलं आहे. तिनं मुंबईतून लोकसभा निवडणूक लढली होती. त्यावेळी शैक्षणिक पात्रता निरक्षर अशी सांगितली होती.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा,  सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा!  प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन,  गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा;  अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?

रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

Rohit Pawar :  उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही

चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला

Embed widget