एक्स्प्लोर
PHOTO: स्टार किड अनन्या पांडेचा क्लासी अंदाज; फोटो चर्चेत!
अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतेच तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
(फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
1/6

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे नेहमीच लाइमलाइटचा भाग असते.(फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
2/6

ती सध्या तिच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'लाइगर'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती विजय देवरकोंडासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.(फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
Published at : 08 Aug 2022 12:19 PM (IST)
आणखी पाहा























