एक्स्प्लोर

PHOTO: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेचा देसी लूक; दिवाळीसाठी आहे परफेक्ट!

Ananya Panday

1/9
अनन्याने अगदी कमी कालावधीत इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख  निर्माण केली.
अनन्याने अगदी कमी कालावधीत इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली.
2/9
अनन्या तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.
अनन्या तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.
3/9
अनन्या पांडेला अभिनयाचा वारसा तिच्या वडिलांकडून मिळाला आहे.
अनन्या पांडेला अभिनयाचा वारसा तिच्या वडिलांकडून मिळाला आहे.
4/9
तिचे वडील 'चंकी पांडे' हे देखील उत्तम अभिनेते आहेत.
तिचे वडील 'चंकी पांडे' हे देखील उत्तम अभिनेते आहेत.
5/9
अनन्याच्या करिअरची सुरुवात स्टुडंट ऑफ द इयर 2 मधून झाली. त्यानंतर ती 'पती पत्नी और वो', ईशान खट्टरसोबत 'खाली पीली'मध्ये दिसली होती. 2022 मध्ये अनन्याने गेहराईया आणि लायगर यांसारखे चित्रपट दिले.
अनन्याच्या करिअरची सुरुवात स्टुडंट ऑफ द इयर 2 मधून झाली. त्यानंतर ती 'पती पत्नी और वो', ईशान खट्टरसोबत 'खाली पीली'मध्ये दिसली होती. 2022 मध्ये अनन्याने गेहराईया आणि लायगर यांसारखे चित्रपट दिले.
6/9
लायगर या चित्रपटातून अनन्या साऊथ सुपरस्टार  विजय देवरकोंडासोबत दिसली होती. या चित्रपटातून अनन्याने साऊथमध्येदेखील पदार्पण केले.
लायगर या चित्रपटातून अनन्या साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत दिसली होती. या चित्रपटातून अनन्याने साऊथमध्येदेखील पदार्पण केले.
7/9
अनन्या पांडेचे इन्स्टाग्रामवर 24 मिलीयन फॉलोअर्स आहेत. अनन्या अनेकदा इन्स्टाग्रामवर अनेकदा बोल्ड आणि सिझलिंग फोटो शेअर करत असते.
अनन्या पांडेचे इन्स्टाग्रामवर 24 मिलीयन फॉलोअर्स आहेत. अनन्या अनेकदा इन्स्टाग्रामवर अनेकदा बोल्ड आणि सिझलिंग फोटो शेअर करत असते.
8/9
तिचा हा पिवळ्या लेहेंग्यातील लूक सध्या व्हायरल होत आहे.
तिचा हा पिवळ्या लेहेंग्यातील लूक सध्या व्हायरल होत आहे.
9/9
वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, अनन्या पुढे सिद्धांत चतुर्वेदीबरोबर 'खो गए हम कहाँ' मध्ये दिसणार आहे.
वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, अनन्या पुढे सिद्धांत चतुर्वेदीबरोबर 'खो गए हम कहाँ' मध्ये दिसणार आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood First Hit Mother: 16व्या वर्षी लग्न, 4 मुलांची आई अन् इंग्रजांविरोधात बंड... दारुड्या पतीला सोडलं, सिनेमातील पहिली ग्रॅड्युएट अभिनेत्री अन् पहिली 'हिट आई' कोण?
16व्या वर्षी लग्न, 4 मुलांची आई अन् इंग्रजांविरोधात बंड... दारुड्या पतीला सोडलं, सिनेमातील पहिली ग्रॅड्युएट अभिनेत्री अन् पहिली 'हिट आई' कोण?
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Lage Raho Munnabhai Ashwin: 'लगे रहो मुन्नाभाई' फेम अभिनेत्याची कार दुचाकीला धडकली, अपघातात बापलेक जखमी; समोरच्याचं हाड मोडलं अन्..., VIDEO
'लगे रहो मुन्नाभाई' फेम अभिनेत्याची कार दुचाकीला धडकली, अपघातात बापलेक जखमी; समोरच्याचं हाड मोडलं अन्..., VIDEO

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा;  अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Embed widget