एक्स्प्लोर

PHOTO : ग्लॅमरस लूक अन् घायाळ करणाऱ्या अदा; पिवळ्या ड्रेसमध्ये अनन्याचा क्लासी अंदाज!

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'लाइगर'मुळे चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'लाइगर'मुळे चर्चेत आहे.

(फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)

1/6
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'लाइगर'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती विजय देवरकोंडासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.(फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'लाइगर'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती विजय देवरकोंडासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.(फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
2/6
या चित्रपटापूर्वी अभिनेत्री खूप बोल्ड झाली आहे. आता पुन्हा एकदा अनन्याचा अतिशय ग्लॅमरस अवतार पाहायला मिळाला आहे. (फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
या चित्रपटापूर्वी अभिनेत्री खूप बोल्ड झाली आहे. आता पुन्हा एकदा अनन्याचा अतिशय ग्लॅमरस अवतार पाहायला मिळाला आहे. (फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
3/6
नुकतेच तिने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तीने पिवळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
नुकतेच तिने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तीने पिवळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
4/6
एक स्टार किड असूनही अनन्याने इंडस्ट्रीत स्वतःच्या जोरावर एक खास स्थान मिळवले आहे. अनन्या सतत अनेक प्रोजेक्टसाठी साइन करत असते. (फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
एक स्टार किड असूनही अनन्याने इंडस्ट्रीत स्वतःच्या जोरावर एक खास स्थान मिळवले आहे. अनन्या सतत अनेक प्रोजेक्टसाठी साइन करत असते. (फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
5/6
लूक पूर्ण करण्यासाठी, अभिनेत्रीने हलका मेकअप केला आहे आणि तिचे केस खुले ठेवले आहेत. येथे अनन्याने हूप इअरिंग्ज घातल्या आहेत.(फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
लूक पूर्ण करण्यासाठी, अभिनेत्रीने हलका मेकअप केला आहे आणि तिचे केस खुले ठेवले आहेत. येथे अनन्याने हूप इअरिंग्ज घातल्या आहेत.(फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
6/6
अनन्याचा हा लूक काही वेळातच व्हायरल झाला आहे. या स्टाईलमध्येही ती खूपच हॉट दिसत आहे. अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत पॅन इंडिया चित्रपट 'लाइगर'मध्ये दिसणार आहे. याशिवाय अभिनेत्री 'खो गये हम कहाँ'मध्येही दिसणार आहे.(फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
AIच्या मदतीने साकारलेला मराठी चित्रपट; ‘त्यांची वारी’चा अभिनव प्रयोग; YouTubeवर पाहता येणार
AIच्या मदतीने साकारलेला मराठी चित्रपट; ‘त्यांची वारी’चा अभिनव प्रयोग; YouTubeवर पाहता येणार
15 ऑगस्टच्या सुट्टीला काय पहाल? ‘शेरशाह’ ते ‘उरी’, देशभक्तीचा जोश वाढवणाऱ्या 7 चित्रपटांची लिस्ट
15 ऑगस्टच्या सुट्टीला काय पहाल? ‘शेरशाह’ ते ‘उरी’, देशभक्तीचा जोश वाढवणाऱ्या 7 चित्रपटांची लिस्ट
Sushant Singh Rajput: 'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...';  मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा
'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...'; मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
Embed widget