या फार्महाऊसवरील पूल एरियामध्ये सुरेख अशी एक गौतम बुद्धांची मूर्तीही आहे.
2/8
आधीपासूनच मोकळ्या जागेला आणी घरातही फारशी अडचण न करण्याकडे सुनील शेट्टीचा कल पाहायला मिळाला आहे.
3/8
या फार्महाऊसवरुन अतिशय शांत आणि शब्दांतही मांडणार येणार नाही इतकं सुंदर निसर्गाची छटा दिसते.
4/8
खंडाळ्यात असूनही या फार्महाऊसची रचना आणि एकंदर वातावरण पाहता आपण कुठं दूरच्या ठिकाणी आलो आहोत, अशीच अनुभूती होते.
5/8
फार्महाऊसच्या चहूबाजूला प्रशस्त असं गवताचं लॉन आहे.
6/8
लक्षवेधी इंटेरियर आणि अनेक प्रकारची झाडं- झुडपं, रोपं इथं लक्ष वेधू जातात. शिवाय या फार्महाऊसला खास टचही देतात.
7/8
सुनील शेट्टी याचं फार्महाऊस अर्थात त्याचं हॉलिडे होम 6200 चौरसफुटटांच्या भूखंडावर उभं आहे. यामध्ये देखणी बाग, स्विमिंग पूल, डबल हाईट लिविंग रुम, 5 बेडरुम आणि किचन आहे. इथं विशेष बाब म्हणजे या फार्महाऊसचा डायनिंग रुम पूल एरियाशी जोडूनच आहे.
8/8
हिंदी कलाविश्वात 28 वर्षांहून अधिक काळापासून अभिनेता सुनील शेट्टी यानं प्रेक्षांची मनं जिंकली आहेत. एक यशस्वी अभिनेता असण्यासोबतच सुनील हा एक व्यावसायिकही आहे. रेस्टॉरंट, क्रिकेट लीग टीम, फर्नीचर आणि होम स्टाईल स्टोअरची मालकीही त्याच्याकडे आहे. मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या या अभिनेत्याचं खंडाळा इथं एक हॉलिडे होम आहे. अतिशय प्रशस्त असं त्याचं हे हॉलिडे होम नेमकं आहे तरी कसं, चला पाहूया....