एक्स्प्लोर
अशी आहे आदिपुरुष चित्रपटातल्या "रावण" ची लाइफस्टाइल, ८०० कोटींचे घर, ११०० कोटींची मालमत्ता, पहिल्या पत्नीसोबत घटस्पोट , वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीशी केले दुसरे लग्न
सैफ अली खान बॉलिवूडचा स्टायलिश अभिनेता ज्याच्याकडे आहे. ८०० कोटींचे घर, ११०० कोटींची मालमत्ता.
Saif Ali Khan
1/9

सैफ अली खान : बॉलिवूडचा स्टायलिश अभिनेता सैफ अली खान लवकरच 'आदिपुरुष' चित्रपटात 'रावण'च्या भूमिकेत दिसणार आहे. दुसरीकडे पडद्यावर सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा साकारणारा सैफ खऱ्या आयुष्यात खूपच हटके आयुष्य जगतो.
2/9

1993 मध्ये 'परंपरा' या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणाऱ्या सैफ अली खानने हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, या अभिनेत्याने OTT वर देखील आपल्या जबरदस्त अभिनयाने लोकांना वेड लावले आहे.
Published at : 06 Jun 2023 09:40 PM (IST)
आणखी पाहा























