एक्स्प्लोर

Govinda : खूप खोटं बोलायचा,अंधश्रद्धाळू झालेला गोविंदा, निर्मात्यानं सांगितली 'हिरो नं.1' च्या डाऊनफॉलची कारणं

Govinda Downfall : अभिनेता गोविंदाच्या फिल्मी करिअरमध्ये सुरू झालेल्या घसरणीच्या काळाबाबत निर्माते पहलाज निहलानी यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत.

Actor Govinda Downfall

1/7
चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांनी गोविंदाच्या कारकिर्दीतील डाऊनफॉल बद्दल भाष्य केले आहे.  गोविंदा प्रचंड अंधश्रद्धाळू झाला होता, त्यामुळे लोकांना त्याच्यासोबत काम करणे कठीण झाले होते, असा दावाही निहलानी यांनी केला.

2/7
'फ्रायडे टॉकीज'शी बोलताना निहलानी यांनी सांगितले की, 'तो हळूहळू अंधश्रद्धाळू होऊ लागला होता. तो नेहमी इतरांवर सहज विश्वास ठेवायचा. सेटवर झुंबर पडणार आहे असे म्हणायचा आणि सगळ्यांना दूर जायला सांगायचा.

3/7
पहलाज पुढे म्हणाले की, 'तेव्हा तो कादर खान बुडणार असल्याचा अंदाज वर्तवत होता. तो लोकांना कपडे बदलण्याची सूचना देत असे. ठराविक दिवशी ठराविक काम करायला तो नकार देत असे. या सर्व गोष्टींमुळे तो आळशी झाला. हेच त्याच्या पतनाचे कारण ठरले असल्याचे पहलाज निहलानी यांनी सांगितले.

4/7
निहलानी यांनी सांगितले की, 'आमचा संबंध होता, पण त्याच्यासोबत काम करण्याबाबत अनिश्चितता होती. तो विचार न करता अनेक बी-ग्रेड आणि सी-ग्रेड चित्रपट साइन करत असे. ते एकावेळी 5-6 चित्रपटात काम करायचा.

5/7
गोविंदा कुठे आहे हे कोणालाच माहीत नव्हते. तो नेहमी उशीरा आणि खोटे बोलत असे. पैशासाठी हे करत असल्याचे तो सांगायचा असे निहलानी यांनी सांगितले.  मी म्हटले की हे धोकादायक आहे. गोविंदा हा आपल्या प्रोफेशनच्या विरोधात वागत होता.

6/7
पहलाज आणि गोविंदा यांनी 'आँखे', 'इल्जाम' आणि 'शोला और शबनम' सारखे चित्रपट केले आहेत. 2019 मध्ये 'रंगीला राजा' या चित्रपटात त्यांनी शेवटचे काम केले होते.

7/7
पहलाज यांनी गोविंदाचे कौतुकही केले. गोविंदा एक चांगला अभिनेता आणि एक चांगली व्यक्ती आहे. तो भावनिक आणि कौटुंबिक माणूस आहे. पण लोकांवर पटकन विश्वास ठेवण्याच्या सवयीने त्याचा घात झाला असल्याचे त्यांनी म्हटले.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar on Ladki Bahin Yojana : ऊस किती जातो, ताई म्हणाली जातो की 500-600 टन, लाभार्थी लाडक्या बहिणीचं उत्तर ऐकून दादांचा कपाळाला हात
ऊस किती जातो, ताई म्हणाली जातो की 500-600 टन, लाभार्थी लाडक्या बहिणीचं उत्तर ऐकून दादांचा कपाळाला हात
कंडोम ब्रँडला कसं मिळालं निरोध नाव; नामांतराचा मजेशीर किस्सा, झाला होता वाद

आम्ही विदर्भातील मुली चांगल्या पण...; शिवसेनेच्या भावना गवळींचा टोला, मनातील खदखद उघड

पुतळ्याची जबाबदारी नौदलाची होती, पालकमंत्र्यांनी पत्रच दाखवलं; ठेकेदारांवर गुन्हा दाखल करणार
पुतळ्याची जबाबदारी नौदलाची होती, पालकमंत्र्यांनी पत्रच दाखवलं; ठेकेदारांवर गुन्हा दाखल करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Praniti Shinde Speech Solapur : मुलांना महिलांचा सन्मान करायला शिकवा, प्रणितींचा पालकांना सल्लाRavindra Chavan on Shivaji Maharaj Statue : रवींद्र चव्हाण यांनी नौदलावर जबाबदारी ढकलली?Aaditya Thackeray Sambhajinagar : शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, आदित्य ठाकरे यांची मागणीSindhudurg  Shivaji Maharaj Statue : कोण जबाबदार, नौदल की सरकार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar on Ladki Bahin Yojana : ऊस किती जातो, ताई म्हणाली जातो की 500-600 टन, लाभार्थी लाडक्या बहिणीचं उत्तर ऐकून दादांचा कपाळाला हात
ऊस किती जातो, ताई म्हणाली जातो की 500-600 टन, लाभार्थी लाडक्या बहिणीचं उत्तर ऐकून दादांचा कपाळाला हात
कंडोम ब्रँडला कसं मिळालं निरोध नाव; नामांतराचा मजेशीर किस्सा, झाला होता वाद
कंडोम ब्रँडला कसं मिळालं निरोध नाव; नामांतराचा मजेशीर किस्सा, झाला होता वाद
आम्ही विदर्भातील मुली चांगल्या पण...; शिवसेनेच्या भावना गवळींचा टोला, मनातील खदखद उघड
आम्ही विदर्भातील मुली चांगल्या पण...; शिवसेनेच्या भावना गवळींचा टोला, मनातील खदखद उघड
पुतळ्याची जबाबदारी नौदलाची होती, पालकमंत्र्यांनी पत्रच दाखवलं; ठेकेदारांवर गुन्हा दाखल करणार
पुतळ्याची जबाबदारी नौदलाची होती, पालकमंत्र्यांनी पत्रच दाखवलं; ठेकेदारांवर गुन्हा दाखल करणार
सुप्रिया सुळे म्हणाल्या, कॉन्ट्रॅक्टर ठाण्याचा, मुख्यमंत्र्यांनी सांगितला वाऱ्याचा वेग; शिवरायांच्या पुतळ्यावरुन जुंपली

Wardha News : जन्माष्टमीची ऑर्डर असल्यानं नवीन डीजेची चाचणी करताना एक चूक, दोघांच्या जीवावर बेतली, तारेला रात्रभर चिकटले
जन्माष्टमीची ऑर्डर असल्यानं नवीन डीजेची चाचणी करताना एक चूक, दोघांच्या जीवावर बेतली, तारेला रात्रभर चिकटले
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांची नाशिकमध्ये 'तिरकी चाल', भुजबळांसह जे पी गावितांना मोठी राजकीय ऑफर
प्रकाश आंबेडकरांची नाशिकमध्ये 'तिरकी चाल', भुजबळांसह जे पी गावितांना मोठी राजकीय ऑफर
चिमुकल्या बहीण-भावांच्या प्रसंगावधानतेनं दोघांचा जीव वाचला; झोमॅटो डिलिव्हरी बॉय सुदैवाने बचावला

Embed widget