एक्स्प्लोर
Aamna Sharif : बोल्ड अँड ब्युटीफुल... अभिनेत्री आमना शरीचा मनमोहक अंदाज
Aamna Sharif : अभिनेत्री आमना शरीफचा बोल्ड अँड ब्युटीफुल लूक सध्या चर्चेत आहे.

Aamna Sharif Photos
1/10

Aamna Sharif Photos : आमनाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये आमना फारच ग्लॅमरस दिसत आहे.
2/10

ब्लॅक लेहेंगा-चोलीमध्ये आमना फार सुंदर दिसत आहे. यासोबत तिने सिल्वर ज्वेलरीची जोड दिली आहे.
3/10

आमना शरीफ गेल्या काही काळापासून ती तिच्या धमाकेदार अभिनयामुळे लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.
4/10

आमना शरीफला तिच्या जबरदस्त अभिनयामुळे घराघरात विशेष ओळख मिळाली आहे.
5/10

सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी कनेक्ट होण्याची एकही संधी अभिनेत्री सोडत नाही.
6/10

आमना शरीफचा मोठा चाहता वर्ग आहे.
7/10

अभिनेत्री आमना शरीफने टीव्ही, बॉलिवूड ते ओटीटी प्लॅटफॉर्म असा प्रवास केला आहे.
8/10

अभिनेत्री आमना शरीफचं नाव छोट्या पडद्यावरील मालिका 'कहीं तो होगा'मध्ये कशिशच्या भूमिकेमुळे घराघरात नाव पोहोचलं.
9/10

2014 साली आलेल्या 'एक विलन' चित्रपटात अभिनेत्री आमना शरीफने अभिनेता रितेश देशमुखच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती.
10/10

आमना वेब सीरिज 'आधा इश्क'मध्ये झळकली होती. या सीरिजमध्ये आमना खूपच बोल्ड अंदाजात दिसली होती.
Published at : 07 Oct 2022 10:14 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्राईम
नाशिक
अहमदनगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
