एक्स्प्लोर

Aamna Sharif Photos : छोट्या पडद्यावरील 'कशिश'चा हॉलिडे लूक, बालीमध्ये घेतेय सुट्ट्यांचा आनंद

Aamna Sharif Photos : छोट्या पडद्यावरील 'कशिश' म्हणजे अभिनेत्री आमना शरीफने कुल असे नवे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Aamna Sharif Photos : छोट्या पडद्यावरील 'कशिश' म्हणजे अभिनेत्री आमना शरीफने कुल असे नवे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Aamna Sharif Photos

1/12
आमना शरीफने तिचा हॉलिडे लूक शेअर केला आहे. आमनाच्या या फोटोंवर चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत. ( PC : aamnasharif/instagram )
आमना शरीफने तिचा हॉलिडे लूक शेअर केला आहे. आमनाच्या या फोटोंवर चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत. ( PC : aamnasharif/instagram )
2/12
क्रॉप टॉप आणि शॉर्ट्स अशा कूल आणि कॅज्युअल लूकमध्ये अभिनेत्री आमना शरीफचा ग्लॅमरस आणि स्टायलिश अवतार तिच्या नव्या फोटोंमध्ये दिसत आहे. ( PC : aamnasharif/instagram )
क्रॉप टॉप आणि शॉर्ट्स अशा कूल आणि कॅज्युअल लूकमध्ये अभिनेत्री आमना शरीफचा ग्लॅमरस आणि स्टायलिश अवतार तिच्या नव्या फोटोंमध्ये दिसत आहे. ( PC : aamnasharif/instagram )
3/12
छोट्या पडद्यावरील मालिका 'कहीं तो होगा'मध्ये कशिशच्या भूमिकेमुळे अभिनेत्री आमना शरीफचं नाव घराघरात नाव पोहोचलं. ( PC : aamnasharif/instagram )
छोट्या पडद्यावरील मालिका 'कहीं तो होगा'मध्ये कशिशच्या भूमिकेमुळे अभिनेत्री आमना शरीफचं नाव घराघरात नाव पोहोचलं. ( PC : aamnasharif/instagram )
4/12
आमना शरीफने छोट्या पडद्यापासून अभिनयाला सुरुवात केली.  ( PC : aamnasharif/instagram )
आमना शरीफने छोट्या पडद्यापासून अभिनयाला सुरुवात केली. ( PC : aamnasharif/instagram )
5/12
आमना शरीफने टीव्ही, बॉलिवूड ते ओटीटी प्लॅटफॉर्म असा प्रवास केला आहे. आमनाने अभिनयाची सुरुवात 2003 साली आलेल्या कही तो होगा या मालिकेतून केली. ( PC : aamnasharif/instagram )
आमना शरीफने टीव्ही, बॉलिवूड ते ओटीटी प्लॅटफॉर्म असा प्रवास केला आहे. आमनाने अभिनयाची सुरुवात 2003 साली आलेल्या कही तो होगा या मालिकेतून केली. ( PC : aamnasharif/instagram )
6/12
'कहीं तो होगा'मध्ये कशिशच्या भूमिकेमुळे आमनाला वेगळी ओळख मिळाली. आमनाने चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. ( PC : aamnasharif/instagram )
'कहीं तो होगा'मध्ये कशिशच्या भूमिकेमुळे आमनाला वेगळी ओळख मिळाली. आमनाने चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. ( PC : aamnasharif/instagram )
7/12
आमनाचा जन्म 16 जुलै 1982 रोजी मुंबईमध्ये झाली. आमना सध्या 40 वर्षांची आहे. आमनाने वांद्रे येथे शालेय शिक्षण घेतलं आहे. (PC : aamnasharif/instagram )
आमनाचा जन्म 16 जुलै 1982 रोजी मुंबईमध्ये झाली. आमना सध्या 40 वर्षांची आहे. आमनाने वांद्रे येथे शालेय शिक्षण घेतलं आहे. (PC : aamnasharif/instagram )
8/12
2009 साली आलेल्या 'आलूचाट' चित्रपटातून आमनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आमना या चित्रपटात अभिनेता आफताब शिवदासानीसोबत झळकली होती.( PC : aamnasharif/instagram )
2009 साली आलेल्या 'आलूचाट' चित्रपटातून आमनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आमना या चित्रपटात अभिनेता आफताब शिवदासानीसोबत झळकली होती.( PC : aamnasharif/instagram )
9/12
छोट्या पडद्यावरील कशिशने अभिनयातूल काही काळ ब्रेक घेतला होता. अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेत कशिशने तिच्या खासगी आयुष्यावर लक्ष केंद्रीत केलं होतं. आता पुन्हा आमना अभिनय क्षेत्रात सक्रिय असून चांगल्या संधीची वाट पाहत आहे. ( PC : aamnasharif/instagram )

10/12
आमना 'आधा इश्क' या वेब सीरिजमध्येही झळकली आहे. आमनाने सौंदर्य आणि अभिनयामुळे चाहत्यांच्या मनावर वेगळी छाप पाडली आहे.( PC : aamnasharif/instagram )
आमना 'आधा इश्क' या वेब सीरिजमध्येही झळकली आहे. आमनाने सौंदर्य आणि अभिनयामुळे चाहत्यांच्या मनावर वेगळी छाप पाडली आहे.( PC : aamnasharif/instagram )
11/12
2014 साली आलेल्या 'एक विलन' चित्रपटात आमना रितेश देशमुखच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती. आमनाने काही काळ अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर आता ती पुन्हा सक्रिय झाली आहे. ( PC : aamnasharif/instagram )
2014 साली आलेल्या 'एक विलन' चित्रपटात आमना रितेश देशमुखच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती. आमनाने काही काळ अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर आता ती पुन्हा सक्रिय झाली आहे. ( PC : aamnasharif/instagram )
12/12
आमना शरीफ तिचे वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. याद्वारे ती चाहत्यांना सर्व अपडेट्स देत असते. आमनाला फिरण्याची फार आवड आहे, हे तिच्या इंस्टाग्रामवरुन लक्षात येतं.( PC : aamnasharif/instagram )

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget