एक्स्प्लोर

Swapnil Joshi Birthday : मराठी इंडस्ट्रीतील 'चॉकलेट बॉय' स्वप्नील जोशीचा वाढदिवस; शुभेच्छांचा वर्षाव...

(photo:@swwapniljoshi/FB)

1/10
मराठी चित्रपट सृष्टीचा चॉकलेट बॉय 'स्वप्नील जोशी' याचा आज वाढदिवस. (photo:@swwapniljoshi/FB)
मराठी चित्रपट सृष्टीचा चॉकलेट बॉय 'स्वप्नील जोशी' याचा आज वाढदिवस. (photo:@swwapniljoshi/FB)
2/10
स्वप्नीलने वयाच्या नवव्या वर्षी त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. (photo:@swwapniljoshi/FB)
स्वप्नीलने वयाच्या नवव्या वर्षी त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. (photo:@swwapniljoshi/FB)
3/10
हिंदी मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमधून त्याने अभिनय केला.  त्यानंतर त्याची विनोदी अभिनेता आणि स्टँडअप कॉमेडियन म्हणून ओळख निर्माण झाली. (photo:@swwapniljoshi/FB)
हिंदी मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमधून त्याने अभिनय केला. त्यानंतर त्याची विनोदी अभिनेता आणि स्टँडअप कॉमेडियन म्हणून ओळख निर्माण झाली. (photo:@swwapniljoshi/FB)
4/10
स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे या जोडीचा मुंबई-पुणे-मुंबई हा सिनेमा जबरदस्त गाजला.  (photo:@swwapniljoshi/FB)
स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे या जोडीचा मुंबई-पुणे-मुंबई हा सिनेमा जबरदस्त गाजला. (photo:@swwapniljoshi/FB)
5/10
रामानंद सागर यांच्या 'कृष्ण' मालिकेत भगवान कृष्णाची भूमिका स्वप्निलनं साकारली होती. (photo:@swwapniljoshi/FB)
रामानंद सागर यांच्या 'कृष्ण' मालिकेत भगवान कृष्णाची भूमिका स्वप्निलनं साकारली होती. (photo:@swwapniljoshi/FB)
6/10
एका लग्नाची दुसरी गोष्ट पासून ते अलीकडेच जिवलगा या मालिकेतून स्वप्नीलने प्रेक्षकांची भेट घेतली होती. (photo:@swwapniljoshi/FB)
एका लग्नाची दुसरी गोष्ट पासून ते अलीकडेच जिवलगा या मालिकेतून स्वप्नीलने प्रेक्षकांची भेट घेतली होती. (photo:@swwapniljoshi/FB)
7/10
स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या 'समांतर' या वेब सीरिजने प्रेक्षकांची  मनं जिंकली (photo:@swwapniljoshi/FB)
स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या 'समांतर' या वेब सीरिजने प्रेक्षकांची मनं जिंकली (photo:@swwapniljoshi/FB)
8/10
स्वप्नील चा चाहता वर्गही मोठा आहे, फॅनक्लब वेगवेगळे उपक्रम ही करत असतात, यावेळी मात्र चाहत्यांनी शुभेच्छाचा पाऊस सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. (photo:@swwapniljoshi/FB)
स्वप्नील चा चाहता वर्गही मोठा आहे, फॅनक्लब वेगवेगळे उपक्रम ही करत असतात, यावेळी मात्र चाहत्यांनी शुभेच्छाचा पाऊस सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. (photo:@swwapniljoshi/FB)
9/10
स्वप्निल जोशी सोशल मीडियावर खूप सक्रीय असतो. (photo:@swwapniljoshi/FB)
स्वप्निल जोशी सोशल मीडियावर खूप सक्रीय असतो. (photo:@swwapniljoshi/FB)
10/10
या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडी, आठवणी त्याचसोबत नवीन प्रोजोक्टसंदर्भातील माहिती तो आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो.  (photo:@swwapniljoshi/FB)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा!  प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन,  गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
Ram Kadam On Tukaram Mundhe FDA Action On Pan Masala Ad: 'शाहरुख खान असो व अजय देवगण, कारवाई तर होणारच!' तुकाराम मुंढेंच्या FDAने नोटीस पाठवताच भाजप आमदाराची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले ' नैतिकता म्हणून..'
'शाहरुख खान असो व अजय देवगण, कारवाई तर होणारच!' तुकाराम मुंढेंच्या FDAने नोटीस पाठवताच भाजप आमदाराची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले ' नैतिकता म्हणून..'

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा;  अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget